बारावी

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅड न्यूज

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅड न्यूज 

Feb 11, 2016, 10:37 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅड न्यूज

बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदाही उशीरा लागण्याची शक्यता आहे. कारण मागण्या मान्य न झाल्यामुळं शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. 

Feb 11, 2016, 08:53 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर

दहावीच्या २०१५च्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५ मध्ये घेण्यात आली. 

Feb 1, 2016, 10:50 PM IST

पुण्यात बारावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या

बारावीत शिकणाऱ्या एका मुलाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही इमारत कोथरूडमध्ये असून एका खासगी क्लाससाठी तो तिथे गेल्याचं सांगण्यात येतंय. सौरभ भरेकर असं या मुलाचं नाव आहे. सौरभच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.

Oct 26, 2015, 06:45 PM IST

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Sep 4, 2015, 10:49 AM IST

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

Sep 3, 2015, 11:04 PM IST

बारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!

बारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!

Aug 17, 2015, 12:04 PM IST

#बातमीतुमच्याकामाची : बारावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरताय...

फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झालीय.

Aug 17, 2015, 10:24 AM IST

नोकरी : बारावी पास मुलांसाठी ८० हजारांच्या नोकरीची संधी!

एअर इंडियानं १८० पदांसाठी 'ट्रेनी पायलट' या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रदर्शित केलीय. 

Aug 15, 2015, 04:15 PM IST

यंदाची प्रवेशाची 'कट ऑफ'ही वाढणार!

 बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांपुढं टेंशन आहे ते प्रवेशाचं... यंदा मुंबईतल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा वाढणार असंच दिसतंय. 

May 27, 2015, 08:44 PM IST

झी स्पेशल : टॉपर्स ऑफ द ईअर (बारावीचा निकाल)

टॉपर्स ऑफ द ईअर (बारावीचा निकाल)

May 27, 2015, 07:33 PM IST