Demat Account सुरु केलंय? 31 डिसेंबरआधी पटापट उरका 'हे' काम, नाहीतर...
Demat Account : असंख्य डिमॅट खातेधारकांच्या यादीत तुमचंही नाव येतं का? तर ही बातमी तुमच्यासाठी.
Dec 11, 2023, 12:51 PM ISTमुलींनो 'या' वयापूर्वी मासिक पाळी येत असेल तर सावधान! बळावते अनेक शारीरिक व्याधींची शक्यता
Periods at early age: मुली वयात आल्या अर्थात वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्या असता त्यांना मासिक पाळी येते आणि त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात.
Dec 11, 2023, 12:28 PM ISTमोठी बातमी! जुनी पेन्शन योजना...; पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम
Pension Scheme : असंख्य पेन्शनधारकांच्या यादीत तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचं नाव आहे का? भविष्यात तुम्हीही पेन्शनधारकांमध्येच येणार आहात का? पाहा मोठी बातमी
Dec 11, 2023, 08:09 AM IST
आपल्यामुळं कोणालातरी आनंद मिळत असेल तर...; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल
Trending Video : कार पुसणाऱ्या मुलांना 'या' माणसानं त्याच कारनं 5 स्टार हॉटेलमध्ये खाऊ घातलं; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भारावून जाल
Dec 8, 2023, 09:02 AM IST
तुमचा EMI कधी कमी होणार? आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्याकडे सर्वांच्या नजरा
RBI News : बोकळणाऱ्या महागाईला लागलाय का ब्रेक? देशाच्या विकासदराची (GDP) 'वंदेभारत' एक्सप्रेसचा स्पीड नेमका किती? सेन्सेक्स ७० हजार आणि निफ्टी २१ हजाराची पातळी ओलांडणार? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज सकाळी १० वाजता मिळणार आहेत.
Dec 8, 2023, 07:30 AM ISTअभिनेत्याला देण्यासाठीही नव्हते पैसे, नाईलाज म्हणून स्वत:च केला अभिनय; आज कोटींमध्ये खेळतोय
Entertainment News : असाच एक कलाकार या क्षेत्रामध्ये प्रचंड मेनत घेतल्यानंतर असा काही प्रसिद्धीझोतात आला की बडे अभिनेतेसुद्धा त्याच्यापुढे फिके पडले.
Dec 7, 2023, 03:21 PM ISTगोव्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून दारू मागवताय? आधी हे नियम वाचा
rules to bring liquor from diffrent state in india : महाराष्ट्रात भारतीय आणि परदेशी मद्यावर प्रचंड कर आकारला जातो. पण, काही राज्य मात्र याला अपवाद ठरतात. म्हणूनच अनेकदा या राज्यांमधून विविध प्रकारचं मद्य/ दारु मागवणाऱ्यांचा आकडा मोठा आहे.
Dec 6, 2023, 01:58 PM IST
पंतप्रधान मोदींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; चैत्यभूमीवर लोटला भीमसागर
Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेनं भीमसागर उसळला.
Dec 6, 2023, 07:52 AM IST
Weather Update: 'मिचौंग' चक्रीवादळाचे देशासह महाराष्ट्रातील हवामानावर चिंताजनक परिणाम; 5 जणांचा मृत्यू
Cyclone Michaung Weather Update: चक्रीवादळामुळं विध्वंस... कुठं विमानाची उड्डाणं रद्द, कुठं रेल्वेगाड्या रद्द. महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये अवकाळीचं थैमान... पाहा बातमी चिंतेत भर टाकणारी
Dec 5, 2023, 06:48 AM IST
विराटचं हे रेस्तराँ तुम्हालाही परवडेल; पाहा संपूर्ण मेन्यू आणि पदार्थांचे दर
Virat Kohli : आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सोबतीनं घेत विराटनं एक रेस्तराँ सुरु केलं. इथं एखाद्या खास प्रसंगी येऊन तुम्ही अतिशय सुरेखरित्या तयार केलेले पदार्थ खाऊ शकता.
Dec 4, 2023, 03:11 PM IST
भारतातून 'लाल सोनं' नामशेष होणार? भीतीदायक वास्तव समोर
Red Gold in India: हवामानाचा असाही परिणाम.... लाल सोनं नामशेष होण्याच्या मार्गावर; भारतीय बाजारपेठांना हादरा . पाहा सविस्तर वृत्त
Dec 4, 2023, 10:24 AM ISTIndian Navy Day 2023 : भारतीय नौसैनिकांना 'या' स्फूर्तीदायी संदेशांनी द्या शुभेच्छा
Indian Navy Day 2023 : भारतीय नौदल दिनाच्या निमित्तानं देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या या दलाप्रती सर्वजण कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
Dec 4, 2023, 09:09 AM ISTCyclone Michong: कुठे पोहोचलं 'मिचौंग' चक्रीवादळ? Live Location पाहून लक्षात घ्या तुम्ही त्याच्यापाहून किती दूर
Cyclone Michong Update : बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावणारं चक्रीवादळ, मिचौंग आता रौद्र रुप धारण करताना दिसत आहे. ज्यामुळं देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Dec 4, 2023, 07:40 AM ISTकडधान्य नसूनही 'या' इवल्याश्या दाण्यांना मोड आणून करा भाजी; स्तनदा मातांपासून तरुणींपर्यंत सर्वांनाच होईल फायदा
benefits of fenugreek seeds : मांस, अंडी, मासे इथपासून कडधान्य, सुका मेवा या गोष्टी आहारात समाविष्ट करून घेतल्या जाता.
Nov 30, 2023, 03:05 PM IST
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO
Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Nov 30, 2023, 11:30 AM IST