हळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध?
Makar sankranti 2024 : हळदी- कुंकू समारंभाचं आयोदन करण्यापूर्वी जाणून घ्या कुंकू आणि हळद लावण्याची योग्य पद्धत, नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम...
Jan 15, 2024, 09:28 AM ISTतुमच्या मोबाईलमधील 'हे' App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश
RBI News : देशामध्ये सध्या अनेक बनावट लोन अॅप वापरात असून, रिझर्व्ह बँकेनं अशा अॅप्सची यादी शासनाकडे सोपवत ते तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 12, 2024, 02:47 PM ISTगृहकलहापासून डिप्रेशनपर्यंत; बॉलिवूडच्या क्सालिक ब्युटींचे गौप्यस्फोट
अशाच काही अनपेक्षित गोष्टींचा उलगडा या टॉक शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये झाला. करण जोहरच्या Koffee With Karan Season 8 मध्ये यावेळी दोन खास सौंदर्यवती पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या.
Jan 11, 2024, 01:20 PM IST
Old Pension स्कीम इतिहासजमा होणार? कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
केंद्र सरकारने नेमलेल्या सोमनाथन पॅनलचा अहवाल महिना अखेरीला होणार सादर new pension स्कीममध्ये काही बदल आणि कायम उत्पन्नाची हमी देण्याबाबत काही बदल करण्याची सोमनाथन समितीची शिफारस
Jan 10, 2024, 08:29 AM IST
जगातील सर्वात मोठं तरंगतं डम्पिंग ग्राऊंड; तीन देशांना सर्वाधिक धोका
World News : कारण, हे ठिकाण म्हणजे जगातील सर्वात मोठं तरंगणारं डम्पिंग ग्राऊंड.
Jan 9, 2024, 02:57 PM ISTदेशासाठी काहीपण... लष्कराकडून लढताना प्रसिद्ध Action हिरो गंभीर जखमी; चाहते चिंतेत
Israel Hamas War News : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असणारा संघर्ष अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता एक चिंतेची बातमीसुद्धा समोर आली आहे.
Jan 9, 2024, 10:11 AM IST
सासरी राहणाऱ्या 'त्या' महिलांना उच्च न्यायालयानं दिला 'विशेष' अधिकार
Mumbai news in marathi : मुंबई उच्च न्यायालायानं अतिशय महत्त्वाचा निर्णय देत एक निरीक्षण नोंदवलं. वाचा काय आहेत तरतुदी...
Jan 9, 2024, 07:57 AM IST
'त्यानं मला बेंचवर बसायला सांगितलं आणि...' पंकज त्रिपाठींनी बड्या दिग्दर्शकाबाबत केला गौप्यस्फोट
Entertainment News : हिंदी चित्रपट जगतामध्ये कास्टिंगच्या प्रक्रियेमध्ये येणारे अनेक चित्र विचित्र अनुभव आजवर उघडकीस आले आहेत. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीसुद्धा असाच एक अनुभव सांगितला.
Jan 8, 2024, 03:49 PM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही दिवास पाणी गढूळ येण्याची शक्यता
Mumbai Water News : मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही दिवस नळाला गढूळ पाणी येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे?
Jan 7, 2024, 09:45 AM IST'माथ्यावरची ही चिरी...'; सावित्रीबाईंसाठी सोनालीनं काळीजच काढून ठेवलं
Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध स्तरांतून त्यांच्या विचारांना आठवून हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Jan 3, 2024, 12:38 PM IST
गुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?
Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते.
Jan 3, 2024, 08:53 AM ISTधावत्या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांने रुळांवर ओतला कचरा; Viral Video पाहताच Railway म्हणते...
Indian Railway : देशात रेल्वे प्रवासाची सुविधा पुरवत नागरिकांचा एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या रेल्वे विभागातच हे काय घडतंय?
Jan 2, 2024, 12:34 PM IST
क्रिकेट नव्हे, 'या' अनपेक्षित क्षेत्रात करिअर करतेय गांगुलीची लेक; पगार माहितीये का?
Sourav Ganguly Daughter Sana : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीबीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याची लेकही याच अपवादापैकी एक.
Jan 1, 2024, 01:03 PM IST
Indian Railway देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल
Indian Railway News : बर्फाळ प्रदेशातून रेल्वे सफर करायचीये? स्वित्झर्लंड कशाला, कमी खर्चात देशातील 'या' ठिकाणी पोहोचा. पाहा सविस्तर माहिती.
Jan 1, 2024, 10:00 AM ISTNew Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धिविनायक आणि गंगा आरती; करा नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात
New Year 2024 : नव्या वर्षाच्या निमित्तानं तुमचा काय बेत? कशी करताय 2024 ची सुरुवात? त्याआधी पाहून घ्या काही सुरेख क्षण आणि करा दिवसाची सकारात्मक सुरुवात.
Jan 1, 2024, 06:52 AM IST