सावधान! दिवाळीत मोबाईल घेतांना घ्या काळजी!
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमिवर ५२ लाख रुपयांचे सॅमसंग कंपनीच्या मोबाईल अॅक्सेसरीज मुंबई पोलिसांनी जप्त केल्यात. दिवाळीत ग्राहकांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेता ही बनावट अॅक्सेसरीज बाजारात आणण्यात आली होती.
Oct 24, 2013, 12:33 PM ISTअॅपलनंतर सॅमसंगचीही स्वस्त स्मार्टफोनची घोषणा!
आघाडीची मोबाईल निर्माती कंपनी सॅमसंग या महिन्यात १५ हजारांहून कमी किमतीचा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यामुळं स्मार्टफोन बाजारातील किंमतयुद्ध जोर धरण्याची शक्यता आहे.
Sep 16, 2013, 12:45 PM ISTमार्केटचा विघ्नहर्ता... डॉ. रघुराम राजन?
गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरू लागलीय... आयसीयूमध्ये गेलेल्या अर्थव्यवस्थेची तब्येत पुन्हा सुधारू लागली असून, हा `डॉक्टर रघुराम इफेक्ट` असल्याचं सांगितलं जातंय. अर्थव्यवस्थेच्या सुधारलेल्या तब्येतीवर हा एक दृष्टीक्षेप...
Sep 12, 2013, 08:38 AM ISTबाजारासाठी `रॉकस्टार` ठरले रघुराम राजन!
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी सूत्रं हातात घेतल्यानंतर लगेचच बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आलेत. गुरुवारी बाजाराची सुरुवात एका नव्या जोमात झाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत आहेत.
Sep 5, 2013, 11:08 AM ISTरुपयाची रसातळाकडे वाटचाल...
रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरूच आहे. रिझर्व बँकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाची रसातळाकडे वाटचाल सुरू आहे. आज सकाळी बाजार सुरू होताच रुपयाचं मूल्य ६५.१० वर पोचले. तीन महिन्यात रुपयाची 17 टक्के घसरण झालीय.
Aug 22, 2013, 10:10 AM ISTमहिलांनो, पुरुषांविना बाहेर पडलात तर होईल अटक!
बाजारात जाताना एकट्या दुकट्या बाहेर पडलात तर तुम्हाला अटक होऊ शकतो... होय, महिलांना पुरुषांशिवाय एकट्याने बाहेर पडण्यास प्रतिबंध घातला गेलाय.
Jul 21, 2013, 03:06 PM ISTसोने २४,०००वर येणार, तीन कारणे?
सध्या सोन्याच्या दरात कमालीची घट होत आहे. प्रतितोळा २४,००० रूपये (दहा ग्रॅम) सोने होण्याची शक्यता आहे. याची तीन काय आहेत कारणे?
Apr 17, 2013, 08:22 PM ISTसोनेरी घसरण!
सोन्याची अंगठी... ब्रेसलेट...सोन्याचा हार... असा सोन्याचा एखादा दागिना खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे...
Apr 15, 2013, 11:35 PM ISTसोने-चांदीमध्ये मोठी घसरण
सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं.
Apr 15, 2013, 12:40 PM ISTलवकरच येणार हापूस आंबा बाजारात
पोषक हवामानामुळे यंदा कोकणचा प्रसिध्द हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला लवकर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतून पहिली आंब्याची पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. पहिल्या चार डझनच्या पेटीचा भाव दहा हजार रुपये एवढा आहे.
Nov 30, 2012, 06:37 PM IST`एन मार्ट`ने घातला ग्राहकांना गंडा
मराठवाड्यात मल्टी लेव्हल मार्केटींग या गोंडस नावाखाली एन मार्ट नावाच्या कंपनीनं नागरिकांना 25 कोटींचा गंडा घातलाय.
Nov 6, 2012, 07:43 PM ISTभाज्यांचे भाव कडाडले
उन्हाळ्याची चाहूल लागताच भाज्यांचे भाव कडाडलेत. गवार, काकडी तर तब्बल ८० रुपये किलो झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. ठोक बाजारात भाववाढ झाल्यानं किरकोळ बाजारात तर भाव गगनाला भिडले आहेत.
Mar 3, 2012, 06:20 PM ISTफुल बाजार 'फुल्ल' भरला!
बाजारात बहुतेक सर्वच फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र फुलांना अपेक्षित मागणी दिसून आली नाही. झेंडूची आवक वाढल्यामुळे भाव उतरले. आजपासून फूल बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे
Oct 2, 2011, 01:48 PM IST