मोदींना रोखण्यासाठी सपा-बसपाला आघाडीत घेणार?
राष्ट्रीय राजकारणात मोदी नावाचं वादळ आलं आणि राजकारणातले अनेक भले मोठे दिग्गज वृक्षही उन्मळून पडले. यानंतर प्रादेशिक राजकारणातही तो दबदबा दिसेल का हा प्रश्न आहे. कारण बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितिश कुमारही आता एकाच मंचावर दिसायला लागले आहेत.
Aug 11, 2014, 08:10 PM ISTबंगळुरूत कारमध्ये बलात्कार, बसपा नेत्याच्या मुलाला अटक
बंगळुरू शहरात एका एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सहा जणांनी कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
Jul 16, 2014, 08:32 PM ISTलोकसभा निवडणूक : सपा, बसपाचे उमेदवार जाहीर
समाजवादी पार्टीने लोकसभेच्या २२ जागा राज्यात लढणार असून १३ उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केली. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीने (बसपा) शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अधिकच रंगत येणार आहे. कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 15, 2014, 07:57 PM ISTअसीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, बसपा, जेडीयू
असीमानंद यांच्या आरोपानंतर काँग्रेस, बसपा आणि जेडीयू या तीन्ही पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.
Feb 6, 2014, 06:23 PM ISTखासदाराच्या पत्नीकडून नोकरांना कुत्र्यासारखी वागणूक
रेखाप्रमाणेच मीना हीदेखील धनंजयच्या पत्नी डॉ. जागृती हिच्या क्रूरतेची बळी ठरली होती. ‘जागृती नोकरांना कुत्र्यासारखी वागणूक देते’ असा आरोप जागृतीवर करण्यात आलाय.
Nov 9, 2013, 01:03 PM ISTआमदाराच्या पत्नीची हत्या
उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे आमदार हाजी अलीम यांच्या पत्नीची आज सकाळी दिल्लीत त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. चाकूसारख्या धारदार शस्त्राने ही हत्या केली गेल्याची शंका व्यक्त होत आहे.
Oct 9, 2013, 08:23 PM ISTदीपक भारद्वाज हत्येसाठी दोन करोडची सुपारी!
अरबपती बसपा नेते दीपक भारद्वाज हत्याकांड प्रकरणात आता महत्त्वाचा खुलासा झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपक यांच्या हत्येसाठी दोन करोड रुपयांची सुपारी दिली गेली होती.
Apr 2, 2013, 12:36 PM ISTमहाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन- मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी आज नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राचा विकास करून त्याचं उत्तर प्रदेश बनवायचं असेल, तर आम्हाला सत्ता द्या. असं या वेळी मायावती म्हणाल्या.
Feb 17, 2013, 04:15 PM ISTराज्यसभा : `एफडीआय`चा निकाल परिक्षेअगोदरच जाहीर
लोकसभेपाठापोठ राज्यसभेतही एफडीआयचा मार्ग मोकळा होणार आहे. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज्यसभेत एफडीआयच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केलीय. तर लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सभात्याग करणार असल्याचं सपानं स्पष्ट केलंय. यामुळे एफडीआयच्या अग्निपरीक्षेत सरकार पास होणार हे नक्की झालंय.
Dec 7, 2012, 01:13 PM IST`मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेतः बसप
मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेत, असं वक्तव्य करून बहुजन समाजवादी पार्टीचे खासदार राजपाल सैनी यांनी रविवारी वादाला तोंड फोडलं आहे.
Oct 22, 2012, 02:30 PM ISTमायावतींच्या चौपट अखिलेश यादवचा पार्क
मायावतींना बनवलेल्या पार्कमधील मोकळ्या जागेत हॉस्पिटल बनवण्याचं अश्वासन देणारे समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता समाजवादी पार्टीचे नेते जनेश्वर मिश्रा यांच्या नावाने पार्क बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 8, 2012, 05:12 AM ISTमायावतीनंतर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड
उत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीचं प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्यात आलीय.
Jul 28, 2012, 04:41 PM ISTका अटली मतदारांची 'माया'?
‘बहुजन समाज पार्टी’च्या शासनकाळात उत्तर प्रदेशातल्या दलितांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असली तरी मायावती मुसलमान आणि इतर समाजामध्ये विश्वास निर्माण करु शकल्या नाहीत.
Mar 7, 2012, 10:59 AM ISTनागपुरात विलास गरुडांना मारहाण
गपुरात बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांना मारहाण करण्यात आलीये. बसपाच्या कार्यकर्त्यांनीच गरुड यांना मारहाण केलीये. महापालिका निवडणुकीत तिकीट विकल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
Feb 27, 2012, 07:07 PM ISTउत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी आज प्रचार समाप्ती
राजकीय दृष्ट्य सर्वात महत्वाच्या उत्तर प्रदेशात विधानसभे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता आज संध्याकाळी प्रचार समाप्ती होणार आहे.
Feb 6, 2012, 11:29 AM IST