देशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसमोर विरोधकांचे मोठे आव्हान
कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान होतंय
May 28, 2018, 12:09 PM ISTकाँग्रेस-जेडीएस नंतर आता हे 2 पक्ष देखील एकत्र येण्याची शक्यता
जेडीएस-काँग्रेसनंतर आता हे 2 पक्ष येणार एकत्र
May 22, 2018, 03:18 PM ISTउत्तर प्रदेश पोटनिवडणूक : भाजपला भोपळा, काँग्रेसचे डिपॉझिट जप्त
उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा जोरदार फज्जा उडाला. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची जादू चाललीच नाही.
Mar 14, 2018, 09:51 PM ISTउत्तर प्रदेश: सपा- बसपाच्या राजकीय सौदेबाजीमुळे पराभव - आदित्यनाथ
उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'आदित्यनाथ म्हणतात, हा जनतेने अप्रत्यक्षपणे दिलेला निर्णय आहे. आम्ही जनतेच्या भावनांचा आदर करतो. पण, उत्तर प्रदेशच्या राजकारणात सौदेबाजी झाली आहे'.
Mar 14, 2018, 06:29 PM ISTउत्तरप्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव
उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा दणका बसला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीने विजय मिळवला आहे.
Mar 14, 2018, 02:49 PM ISTएकत्र आल्यानंतर ही भाजपच्या मागे आहे सपा आणि बसपा
सपा आणि बसपा दोन्ही पक्ष गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र लढत आहेत. पण या दोन्ही जागांवर २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं बहुमत मिळालं होतं.
Mar 5, 2018, 02:37 PM ISTउत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर
खिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (सपा) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांच्यातील तब्बल २३ वर्षे चालत आलेले वैर अखेर संपृष्टात आले. सलग सहा दिवस झालेल्या मॅरेथॉन चर्चे नंतर हा निर्णय पहायला मिळाला.
Mar 5, 2018, 10:10 AM IST... तर हिंदू धर्माचाच त्याग करेन: मायावती
देशात होऊ शकतात मुदतपूर्व लोकसभा निवडणुका - मायावती
Dec 11, 2017, 08:34 AM ISTमतदान यंत्रात छेडछाड करून भाजपने मिळवला विजय: मायावती
उत्तर परदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप नंतर बहुजन समाजवादी पक्ष क्रमांक दोन वर आला आहे.
Dec 2, 2017, 02:44 PM ISTउत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत भाजपची बाजी, सपाचा सुफडा साफ
उत्तर प्रदेशमध्ये महानगर पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज करण्याकडे कूच केलेय. तर समाजवादी पार्टीला जोरदार धक्का बसलाय.
Dec 1, 2017, 12:44 PM ISTमायावतींची ती मागणी काँग्रेसनं फेटाळली
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याला आमचा विरोध नाही
Nov 16, 2017, 11:40 PM ISTमायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा अखेर स्वीकारला
मायावती यांना सहारनपूर हिंसेच्या घटनेवर बोलायचे होते. मायावती यांनी सत्ताधारींवर बोलू न देण्याचा आऱोप लावला होता.
Jul 20, 2017, 03:56 PM ISTबोलू न दिल्याने मायावती भडकल्या, राजीनामा देणार असल्याची घोषणा
राजसभेत सहारनपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती आज रात्री राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
Jul 18, 2017, 12:52 PM ISTराष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.
May 26, 2017, 09:46 PM ISTझाला खुलासा ! ...म्हणून मायावती वाचून बोलतात
बसपा अध्यक्षा मायावती यांनी आज त्यांच्या लहान भावाला आनंद कुमार यांना पक्षाचा उपाध्यक्ष बनवलं आहे. भाजपविरोधात आक्रमक होत त्यांनी भाजपच्या विरोधा पक्षासोबत हात मिळवणीचे संकेत त्यांनी दिले.
Apr 14, 2017, 03:15 PM IST