बछडा

व्हिडिओ : ती आली... आणि आपल्या बछड्याला घेऊन गेली!

ऊसतोडीचं काम अंतिम टप्प्यात... बिबट्या आणि त्यांच्या बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न

Mar 13, 2019, 10:07 AM IST

...आणि मुक्या आई-बछड्याची भेट झाली!

ताटातूट झालेल्या बिबट्याची मादी आणि पिलाच्या मिलनाची ही खरीखुरी गोष्ट...

Aug 31, 2018, 01:52 PM IST

गेट वेल सून सचिन ! बछड्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

 तोच निपचित पडल्यानं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय.

Aug 30, 2018, 08:04 AM IST

बिबट्याचा दीड वर्षाच्या बछड्याची इसमाशी झटापट

 सोहले गावी बिबट्याचा दीड वर्षीय बछडा आणि एका व्यक्तीची झटापट झाली.

Apr 21, 2018, 11:20 PM IST

चंद्रपूर | ताडोबा अभयअरण्यात बछड्यांसोबत वाघीणीचा व्हिडिओ व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 05:13 PM IST

चंद्रपूरमध्ये सापडला वाघाचा बछडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 08:31 PM IST

जनावरांना आईप्रमाणे दूध पाजणारी महिला, Photo Viral

मिशलिन स्टार अवॉर्ड विजेता शेफ विकास खन्नाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत. 

Nov 24, 2017, 04:28 PM IST

बेपत्ता 'जय'चा बछडा श्रीनिवासन सापडला, पण...

नागभीड शहरापासून ५ किमी अंतरावर जंगलात एका वाघाचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या श्रीनिवासनचा असल्याचं समजतंय.

Apr 27, 2017, 04:04 PM IST

वाघाच्या बछड्याच्या मृत्यूची चौकशी होणार - जावडेकर

वाघाच्या बछड्याच्या मृत्यूची चौकशी होणार - जावडेकर

Dec 31, 2015, 10:45 AM IST

... या बछड्याची कामगिरी ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल!

गुजरातच्या गिर प्राणी उद्यानात तुमचं मन हेलावून टाकू शकेल, अशी एक घटना घडलीय. इथल्या एका सिंहाच्या छोट्या पिल्लाच्या कामगिरीनं इथल्या कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. 

Aug 14, 2014, 02:02 PM IST