फ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार
दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे. या देशाने कायदा करून चुकीला माफी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे.
Jan 25, 2018, 07:04 PM ISTटिफनी अब्रियू : पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉलपटू, ऑलिम्पिक गाजविण्याचे लक्ष्य
ही आहे टिफनी अब्रियू. जगातील पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉल खेळाडू. आता ती पुरूष नव्हे तर, महिला खेळाडू म्हणून पुढे येत आहे.
Dec 25, 2017, 12:52 PM ISTवास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क
तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.
Nov 21, 2017, 06:05 PM ISTफ्रान्समध्ये आढळलं प्रसिद्ध 'मोनालिसाचं न्यूड स्केच'
इटलीतील लिओनार्डो दा विंची या महान चित्रकारानं रेखाटलेलं 'मोनालिसा'चं जिवंत चित्र आजही अनेक कलाकारांच्या अभ्यासातील एक भाग आहे. याच मोनालिसाचं एक न्यूड चित्र फ्रान्समध्ये आढळलंय.
Sep 29, 2017, 11:51 PM ISTभारताची शान 'रॉयल एनफील्ड'चा कस्टमाईज्ड लूक पाहिलात का?
रॉयल एनफील्डनं फ्रान्समध्ये सुरु असलेल्या २०१७ विल्ज अॅन्ड एग्झिबिशनमध्ये दोन कस्टमाईज बाईक सादर केल्यात.
Jun 28, 2017, 05:08 PM ISTरशियानंतर पंतप्रधान मोदी पोहोचले फ्रान्समध्ये
रूससह ३ देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी आता फ्रांसला पोहोचले आहेत. चार देशांच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी शनिवारी 3:15 मिनिटांनी फ्रांसची राजधानी पॅरीस येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी या दौऱ्यामध्ये फ्रांसचे नवे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांची भेट घेणार आहेत.
Jun 3, 2017, 10:00 AM ISTफ्रान्सचे तरुण राष्ट्राध्यक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 05:01 PM ISTफ्रान्सच्या नव्या अध्यक्षांची अनोखी प्रेमकहाणी
फ्रान्सच्या नव्या अध्यक्षांची पत्नीही तितकीच ग्लॅमरस आहे.. मॅक्रोन यांची प्रेमकहाणी..
May 8, 2017, 02:30 PM ISTफ्रान्सवर हल्ला करणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्याची ओळख पटली
फ्रान्समध्ये रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री अतिरेकी हल्ला झाला. हल्लेखोराची ओळख पटलीय. करीम शेउर्फी असं त्याचं नाव आहे...
Apr 22, 2017, 12:00 AM ISTISIS चा पॅरिसवर हल्ला, एक पोलीस ठार
पॅरिसच्या मध्यवर्ती भागात आयसीसने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर दोघेजण जखमी झालेत.
Apr 21, 2017, 08:22 AM ISTकर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फ्रान्समध्ये केला नवा कायदा
फ्रान्समध्ये एक नवा कायदा पारित झाला आहे. यामुळे कार्यालयीन आणि खासगी जीवन वेगवेगळं राखण्यास मदत होणार आहे. स्मार्ट फोनचा वापर आता वाढल्यानं घरी असतानाही ऑफिसचे ईमेल बघावे लागतात. त्यामुळं घराचंही कार्यालय झाल्याचा कित्येकांना भास होतो आणि याचा त्रासही होतो तसच याचा खासगी जीवनावर विपरित परिणाम होतो. म्हणूनच फ्रान्समध्ये हा कायदा नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आला आहे.
Jan 1, 2017, 10:13 PM ISTजर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?
जर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?
Dec 21, 2016, 09:28 PM ISTफॅशनेबल फ्रान्सच्या निमोनीला साध्या-सोप्या भारताची भुरळ
निमोनी... सारं काही सोडून ती भारतात आली... का आली ती भारतात? असं काय होतं भारतात ज्याच्या ओढीनं तिला इथे यावं लागलं? काय करायचंय नेमकं तिला भविष्यात? का तिला स्थायिक व्हायचंय भारतात?
Dec 14, 2016, 01:52 PM ISTजागतिक नेमबाज स्पर्धेत रेल्वेची बाजी, महाराष्ट्राचा बोलबाला
जागतिक नेमबाज स्पर्धेत रेल्वेची बाजी, महाराष्ट्राचा बोलबाला
Oct 19, 2016, 12:06 AM IST२ दिवसातून केवळ दोन तासांसाठी खुला होतो हा रस्ता
फ्रान्समध्ये एक असा अनोखा रस्ता आहे जो २ दिवसातून केवळ दोन तासांसाठी खुला होता. इतर वेळी या रस्त्यावर भरतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी असते. चारही बाजूला पाणीच पाणी असते. हा रस्ता मेनलँडला नॉईरमोटियरला जोडतो.
Oct 1, 2016, 08:38 AM IST