फ्रान्स

अखेर तो सापडला, ‘या’ व्यक्तीमुळे जगात ‘कोरोना व्हायरस’ची लागण

जगात धुमाकूळ घालणाऱ्या 'कोरोना व्हायरस'चा प्रसार कसा झाला याचा उलगडा झाला आहे.  

Feb 15, 2020, 09:52 PM IST

फ्रान्सच्या जोडप्याने भारतीय पद्धतीने काशीत बांधली लग्नगाठ

भारतीय संस्कृतीचं विदेशी जोडप्यालाही आकर्षण

Dec 13, 2019, 03:29 PM IST

फ्रान्समध्ये रणबीर- आलियाचं शुभमंगल?

गेल्या काही दिवसांपासून खुद्द रणबीरही.... 

Oct 25, 2019, 04:13 PM IST

फ्रान्समध्ये शस्त्रपूजेनंतर राजनाथ सिंह राफेलमधून उड्डान करणार

राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह फ्रान्समध्ये दाखल

Oct 8, 2019, 07:59 AM IST

राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह पॅरिसला जाणार; फ्रान्समध्ये शस्त्रपूजन

दसऱ्याच्या मुहूर्तावर फ्रान्समध्ये शस्त्रपुजा करणार 

 

Oct 7, 2019, 08:51 AM IST

फ्रान्सकडून भारताला पहिले राफेल लढाऊ विमान

 भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी फ्रान्समध्ये या पहिल्या विमानाची चाचणी घेतली. 

Sep 21, 2019, 08:04 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना

असमानता हा या परिषदेचा प्रमुख मुद्दा आहे.

Aug 25, 2019, 04:53 PM IST

भ्रष्टाचार, जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्यांची खैर नाही - मोदी

मोदींनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

Aug 23, 2019, 04:34 PM IST

काश्मीर मुद्यावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको, मोदींच्या भेटीनंतर फ्रान्सकडून भारताचं समर्थन

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दहशतवाद विरोधात आपण भारतासोबत उभं असल्याची ग्वाही दिलीय

Aug 23, 2019, 07:51 AM IST

'सिटी ऑफ लव्ह'मध्ये प्रियंकाच्या दीराचा दिमाखदार लग्नसोहळा

जो जोनास आणि सोफी टर्नर विवाहबंधनात

Jul 4, 2019, 01:42 PM IST

PHOTO : दिराच्या लग्नाच्या निमित्तानं प्रियंका-निकचा युरोप रोमान्स

प्रियंका आणि निकनं एकमेकांच्या कुटुंबालाही आपलंसं करून घेतल्याचंच हे चित्र आहे.

Jun 28, 2019, 10:08 AM IST

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, फ्रान्सकडून निर्णयाचं स्वागत

पुलवामा हल्ल्यानंतर फ्रान्स भारताच्या बाजुने उभा राहिला होता.

May 1, 2019, 07:54 PM IST

राफेल करार : अनिल अंबानी यांच्या कंपनीला ११२० कोटींची करमाफी, फ्रेंच वृत्तपत्राचा दावा

राफेल करारानंतर अनिल अंबानी यांच्या कंपनीला सुमारे ११२० कोटींची करमाफी मिळाल्याची माहिती पुढे आली आहे.

Apr 13, 2019, 09:42 PM IST

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात फ्रान्सचा ठराव?

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा आणखी एक प्रयत्न संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार आहे. 

Feb 20, 2019, 12:01 AM IST

संसदेत वाद सुरू असतानाच भारतात तीन 'राफेल जेट' दाखल

एअरो इंडिया शो २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलाय

Feb 14, 2019, 01:14 PM IST