एअरटेलकडून आले १ लाख ८६ हजाराचे बिल
सर्वसाधारण माणसाचे महिन्याचे मोबाईल बिल साधरण पाचशे ते हजार रुपयांपर्यंत येते. बिझनेसमन माणसाचे फोन बिलही लाखाच्या घरात क्वचितच जात असावे. पण एअरटेल कंपनीकडून आलेले बिल पाहून एका ग्राहकाला हार्ट अटॅक येण्याचेच बाकी राहिले होते. कारण त्यांच्या महिन्याच्या कॉलिंगचे दहा-वीस-पन्नास हजार नाही तर तब्बल १ लाख ८६ हजार ५५३ रुपयांचे बिल आले.
Aug 14, 2017, 06:54 PM ISTतुमचा फोन आणि इंटरनेट बिल वाढू शकतं...
लवकरच, तुमच्या फोनच्या आणि इंटरनेटच्या बिलात वाढ होऊ शकते. सरकार स्वच्छ भारत अभियानासाठी कोष जुळवण्याच्या हेतूनं दूरसंचार सेवांवर उपकर लावण्याचा विचार करतंय.
Jan 21, 2015, 04:41 PM IST