Facebook वर असे उपदव्याप करणे तुम्हाला महागात पडेल...
न्यूझीलँडमध्ये झालेल्या हल्ल्याची फेसबूकवर लाइव्ह स्ट्रिमिंगच्या घटनेनंतर फेसबूकने आपल्या प्लॅटफॉर्मवर नियम अजून कठोर बनवले आहेत
May 15, 2019, 06:51 PM ISTफेसबूकने घातली थेट प्रक्षेपणावर बंधने
ख्राईस्टचर्चवरच्या हल्ल्याचं थेट प्रक्षेपण फेसबुकवर केल्यानंतर आता फेसबूकने थेट प्रक्षेपणावर बंधने घातली आहेत.
Mar 30, 2019, 10:13 PM ISTफेसबूक लाईट मेसेंजरची नवीन फिचर्स माहितीयेत का?
या नव्या फेसबूक लाईट मेसेंजर अॅपची साईझ ही केवळ १० एमबी इतकीच आहे.
Dec 6, 2018, 08:02 PM ISTफेसबूकचे कर्मचारी दुसरीकडे नोकरीच्या शोधात
"आमच्यासाठी कामं शोधा", असे फोन कॉल आम्हाला आमचे फेसबूकमध्य़े काम करणारे मित्र करतात, अशी माहिती फेसबूकच्या माजी कर्मचाऱ्यांनी सीएनबीसीला दिली.
Dec 5, 2018, 07:26 PM ISTजगभरात फेसबूक आणि इंस्टाग्राम झालं डाऊन
फेसबूक आणि इंस्टाग्राम युजर्सला येतायंत अडचणी
Nov 20, 2018, 08:27 PM ISTVIDEO: ही बॉलिंग ऍक्शन पाहून सगळेच हैराण
प्रत्येक खेळाप्रमाणेच क्रिकेटमध्येही दररोज नवे प्रयोग होत आहेत.
Nov 9, 2018, 04:39 PM ISTमुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतोय हा दिग्गज खेळाडू
मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला मैदानाची गरज नाही. इथल्या गल्ली बोळांमध्ये आणि चाळींमध्येही क्रिकेट खेळलं जातं.
Oct 28, 2018, 11:35 PM ISTआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबूकने बनवली 'वॉर रुम'
फेसबूकने कंबर कसली
Oct 23, 2018, 01:40 PM ISTफेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला हॅकरचं मोठं चॅलेंज
...तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होणार
Sep 30, 2018, 11:39 AM ISTधक्कादायक! मृत्यूनंतर 'त्याने' फेसबूकवरून दिली जीवे मारण्याची धमकी
सोशल मीडियावरून एखाद्याला धमकी देणे हा कायद्याने गुन्हा आहे.
Sep 17, 2018, 09:44 PM IST'फेसबूक'ला हवेत २० हजार कर्मचारी, पगार ४ लाख रुपये
फेसबूकमध्ये नोकरीची संधी
Sep 5, 2018, 04:37 PM ISTट्रोलिंगनंतर गाणं यूट्युबवरून गायब, सचिन पिळगांवकर म्हणतात...
सचिन पिळगांवकर यांचं ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’हे गाणं यूट्युबवरून काढून टाकण्यात आलं आहे.
Aug 29, 2018, 04:10 PM ISTया दिग्गज भारतीय क्रिकेटपटूला ओळखलंत का?
राखी पौर्णिमा देशभरामध्ये उत्साहात साजरी होत आहे.
Aug 26, 2018, 07:20 PM ISTआई-वडिलांनी ७० हजार इंजेक्शनच्या सुईसोबत बाळाचा फोटो काढला कारण...
सोशल मीडियावर सध्या एका लहान बाळाचा ७० हजार इंजेक्शनच्या सुयांसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Aug 20, 2018, 11:16 PM ISTव्हॉट्सअॅप आणि फेसबूकची क्रेझ घातक ठरतेय !
सध्याच्या तरूणाईला क्रेझ आहे ती व्हॉट्सअॅप आणि फेसबूकची. पण ही सोशल मीडियाची क्रेझच त्यांच्यासाठी घातक
Aug 3, 2018, 10:13 PM IST