फेसबुक

फेसबुक प्रेम करायला शिकवणार...पण गुपचूप गुपचूप

आता खास प्रेमवीरांसाठी फेसबुक एक नवा कप्पा उघडतंय.

May 2, 2018, 09:08 PM IST

फेसबूकवर लवकरच डिसलाईकचा पर्याय उपलब्ध होणार

फेसबूकवर लवकरच डिसलाईक येऊ शकतं, याविषयीचे सर्व प्रयोग फेसबुकने सुरू केले आहेत.

May 2, 2018, 07:08 PM IST

व्हाट्सअॅपच्या सह-संस्थापकाची फेसबुकला सोडचिठ्ठी

फेसबुकवर पोस्ट लिहून कॉमनी शेअर केला निर्णय

May 1, 2018, 03:20 PM IST

फेसबुकवरून असा करा मोबाईल रिचार्ज

या फिचरच्या मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करू शकता.

Apr 20, 2018, 08:03 PM IST

फेसबुकने युजर्ससाठी लागू केली नवी प्रायव्हसी

फेसबुकचे उपाध्यक्ष आणि मुख्य गोपनीयता अधिकारी एरिन इगन यांनी एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली.

Apr 18, 2018, 10:55 PM IST

व्हिडिओ: दलित नवरदेवाला खांद्यावर बसवून पुजाऱ्याने घेतले मंदिराभोवती फेरे

एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओही फेसबुकवर शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. अनेक लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच, त्याला लाईकही करत आहेत.

Apr 18, 2018, 09:31 PM IST

फेसबुक, ट्विटरवर स्टेटस अपडेट करताना सावधान, नोकरीही जाऊ शकते!

कोटक महिंद्र बँकेनंही केरळमध्ये आपल्या एका कर्मचाऱ्याला अशाच कारणामुळे नारळ दिल्याचं उदाहरण ताजं आहे...

Apr 17, 2018, 10:27 PM IST

Facebook वरून अगदी लगेच डिलीट करा 'या' 9 गोष्टी

फेसबुकवर अनेकदा युझर्स आपली अगदी छोट्यातील छोटी गोष्ट शेअर करत असतो.

Apr 17, 2018, 09:19 AM IST

फेसबुकनंतर 'अमेझॉन'च्याही अडचणींत वाढ, सरकारचा जोरदार झटका

फेसबुकनंतर आणखीन एक अमेरिकन कंपनी असलेल्या 'अमेझॉन'च्या अडचणींत आपल्याच देशात वाढ होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठ्या कंपनीला जोरदार झटका दिलाय. 

Mar 30, 2018, 09:35 AM IST

'प्लेबॉय'ने सोडली फेसबुकची साथ, सेक्सकडे दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप

सेक्स हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याचा जगभरात चाहता वर्ग आहे, असे असतानाही या महत्त्वपूर्ण विषयाकडे फेसबुक दुर्लक्ष करत असल्याचा प्लेबॉयचा आरोप आहे.

Mar 29, 2018, 09:14 PM IST

बंद झालं Facebook ? हे आहे सर्वात मोठं कारण

डेटा चोरी प्रकरणात फेसबुक खूप कठीण प्रसंगातून जात आहे. मार्क झुकरबर्गने माफी मागितल्यावरही कंपन्या आता फेसबुकवर जाहिराती देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे मार्कच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता फेसबुक लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे का? अशी चर्चा होत आहे. 

Mar 28, 2018, 10:57 AM IST

येस! भारतीय युवकही बनवू शकतात Facebook सारखी कंपनी, महिंद्रा करणार मदत

 फेसबुकप्रमाणेच भारतीय युवकही स्वदेशी कंपनी सुरू करू शकतात. ज्या कोणा भारतीयांना ही कंपनी सुरू करायची असेल त्या कंपन्यांना मंहिंद्रामदत करणार आहेत.

Mar 27, 2018, 04:14 PM IST

फरहान अख्तरने डिलिट केलं फेसबूक अकाऊंंट

अल्पावधीत जगभरात लोकप्रियता मिळावलेल्या ' फेसबुक'वर सध्या टीका होत आहे. 

Mar 27, 2018, 02:45 PM IST