फेअरनेस क्रिम लावताय, सावधान !
फेअरनेस क्रिम लावत नाही अशी तरुणी किंवा तरुण सापडणं विरळच झाले आहे.
Dec 21, 2019, 11:19 AM ISTत्या फेअरनेस क्रिमसाठी डॉक्टरांची परवानगी लागणार
फेअरनेस क्रिमच्या वापरावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध आणले आहेत.
Apr 11, 2018, 06:03 PM ISTफेअरनेस क्रिम खरेदी करतांना या ३ गोष्टींची घ्या काळजी!
'फक्त सात दिवसात गोरेपणा मिळवा' असा गोरेपणाचा दावा करणाऱ्या खूप साऱ्या फेअरनेस क्रिमच्या कंपन्या आहेत. पण असा दावा करणाऱ्या किती कंपन्या खरंच त्यांच्या या दाव्याला खऱ्या उतरतात.
Dec 17, 2014, 06:32 PM ISTफेअरनेस क्रिम लावणाऱ्यांनो, सावधान...
जर तुम्ही सुंदरतेसाठी किंवा गोरे होण्यासाठी चेहऱ्याला फेअरनेस क्रिम लावत असाल तर सावधान... तुमच्यासाठी एक वाईट बातमी.... बऱ्याचशा अशा फेअरनेस क्रिममध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पाऱ्याचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या सुंदरतेला धोका पोहचू शकतो. तसेच तुमच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींनाही यापासून धोका निर्माण होऊ शकतो, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे.
Aug 16, 2014, 06:08 PM IST