'अजित पवारांच्या त्या फाईल्स भाजपनं क्लियर केलेल्या नाहीत'
ज्या केसेस मागे घेतल्या, त्याचा अजित पवारांशी संबंध नसल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Dec 8, 2019, 06:58 PM IST२३ जानेवारी २०१६ पासून नेताजींसंबंधीत फाईल्स सार्वजनिक करणार - पंतप्रधान
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं खुल्या केल्यानंतर केंद्र सरकारनंही त्यांच्याजवळील दस्ताऐवज खुले करावे अशी मागणी होती. आज याचसंदर्भात नेताजींच्या ३५ वंशजांनी मोदींच्या निवासस्थानी ७ आरसीआरवर त्यांची भेट घेतली.
Oct 14, 2015, 09:37 PM ISTनेताजींनी चेक गणराज्यच्या महिलेसोबत सुद्धा लग्न केलं होतं?
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित १३ हजार पानांच्या ६४ फाइल्स पश्चिम बंगाल सरकारनं सार्वजनिक केल्या आहेत. त्याची तपासणी केल्यानंतर माहिती मिळालीय की स्वतंत्र भारतात त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी केली गेली. १९४५च्या विमान अपघातात खरंच सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला का? यावर अद्याप काहीच स्पष्टपणे सांगता येत नाहीय. आता प्रत्येक फाईलच्या अभ्यासानंतर नवी माहिती पुढे येतेय.
Sep 22, 2015, 06:26 PM ISTनेताजींबद्दल केंद्र सरकारकडे १०३ फाईल्स
नेताजींबद्दल केंद्र सरकारकडे १०३ फाईल्स
Sep 19, 2015, 06:09 PM IST'त्या' प्लेन क्रॅशमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला नव्हता
'त्या' प्लेन क्रॅशमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला नव्हता
Sep 19, 2015, 06:08 PM ISTनेताजींसंबंधीत फाईल्सवर काँग्रेसची सावध भूमिका
नेताजींसंबंधीत फाईल्सवर काँग्रेसची सावध भूमिका
Sep 19, 2015, 06:08 PM ISTव्हिडिओ: नेताजींना काँग्रेसमधून निवृत्त का व्हावं लागलं? - अर्धेंदू बोस
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज पश्चिम बंगाल सरकारने खुल्या केल्या आहेत. या फाईल्समध्ये नेताजींनी केलेलं कार्य तसंच त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही निवृत्ती का घेतली? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. तसंच नेत्यांच्या मृत्यूबाबत असलेलं गूढही उकलण्याची शक्यता आहे.
Sep 18, 2015, 02:09 PM ISTमंत्रालयातल्या आगीत नेमक्या किती फाईल्स जळाल्या?
नागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या कारभारामुळे चिंतेत टाकलंय. २१ जून २०१३ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगित मंत्रालयातील अनेक महत्वाच्या फाईली जळून खाक झाल्या होत्या.
Nov 6, 2013, 02:47 PM ISTमुंबईला शॉक; पालिकेतल्या ३२२ फाईल्स गहाळ
मुंबई महापालिकेतील इमारत विभाग आणि नगररचना विभागतील फायली गहाळ झाल्यात. इमारत विभागातील ३१४ तर नगररचना विभातील आठ फाईल्स गहाळ झाल्यात.
May 23, 2013, 01:53 PM IST