फळं

'या' मंडळींनी नक्की खावीत लाल फळं; फायदे वाचून थक्क व्हाल

फळं खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ कायमच देतात. पण, तुम्हाला माहितीये का, फळांचे रंगही तितकेच महत्त्वाचे असतात. आपण बऱ्याच रंग, आकार आणि प्रकाराची फळ खात असतो. पण, लाल रंगाची फळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणुन घ्या. 

May 3, 2024, 04:04 PM IST

गरोदरपणात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल नुकसान

Pregnancy Tips: गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी महिलांनी पौष्टिक, सकस आणि समतोल आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदर महिलांनी या दिवसांत प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्व, क्षार, आणि पाणी हे सहा मुख्य घटक असणारा समतोल आहार घ्यावा. मात्र, अनेकदा काही गरोदर महिलांना गर्भारपणात काय खावे किंवा काय खाऊ नये याची माहिती असणं गरजेचे आहे.

Mar 20, 2024, 04:32 PM IST

Health Tips : फळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाताय? मग वेळीच सावध व्हा!

प्रत्येकाची फळे खाण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. बरेच लोक कापलेली फळे मीठ, साखर किंवा मसाले घालून खातात. असे केल्याने फळाची चव दुपटीने वाढते, पण आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते.

Dec 30, 2023, 04:04 PM IST

हिवाळ्यात 'ही' 5 फळं खाल्याने राहाल निरोगी

शरीरात होणाऱ्या बदलांसाठी ही फळ महत्वाची 

 

Jan 2, 2021, 10:34 AM IST

खराब फळ-भाज्यांपासून बायोगॅस तयार करुन, लाखोंची कमाई करण्याचा अनोखा प्रयोग

यामुळे खराब फळ-भाज्यांच्या कचऱ्यापासून, दुर्गंधीपासून मुक्ती मिळत आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासह, उत्पन्न मिळवून उर्जेची निर्मितीही केली जात आहे.

Jun 21, 2020, 04:12 PM IST

‘ही’ फळं खा आणि टीकवा त्वचेचं सौंदर्य

रोजच्या वापरात असणारी फळंही त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तितकीच फायद्याची असतात. 

Sep 23, 2018, 01:15 PM IST

गरोदर स्त्रियांंनी डाळिंब खाण्याचे फायदे

गरोदरपणाच्या काळात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. 

Jul 26, 2018, 07:30 PM IST

रिकाम्या पोटी 'ही' फळं खाणं आरोग्याला त्रासदायक

आहारात ऋतूमानानुसार फळांचा समावेश करणं फायदेशीर आहे.

Jul 19, 2018, 10:21 PM IST

आरोग्यदायी असली तरीही ही '8' फळं खाताना सावधान !

वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर हेल्दी उपाय म्हणून फळांचा विचार केला जातो. ऋतूमानानुसार आहारात फळांचा समावेश करणं आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र चूकीच्या पद्धतीने फळांचा आहारात समावेश केल्यास त्यामुळे काही आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने वेट लॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी फळांचा आहारात समावेश करणं त्यांचं वजन वाढण्याचं एक कारण असू शकतं. 

Jul 19, 2018, 04:54 PM IST

Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का?

'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळप्रमाणेच देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

May 25, 2018, 10:18 PM IST

दुधासोबत 'ही' फळं खाणे आरोग्याला नुकसानकारक

फळांचा आहारात समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. 

May 9, 2018, 06:24 PM IST

कॅन्सरपासून काकडी वाचवणार, हे आहेत काकडीचे गुणकारी फायदे

उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी शरिरात पाण्याची जास्त आवश्यकता असते. 

Mar 13, 2018, 01:39 PM IST

मधूमेहींना फायदेशीर '६' फळं

  मधूमेहींचे खाण्या-पिण्याबाबतचे अनेक समज गैरसमज असतात. पथ्यपाण्याच्या कटकटीमुळे नेमके काय खावे आणि काय टाळावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. फळं ही आरोग्यदायी असली तरीही त्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक वाटू शकतो. परंतू फळातील गोडव्यापेक्षा त्याच्या सेवनामुळे ग्लायस्मिक इंडेक्स किती वाढतो यावर त्याचे सेवन अवलंबून असते. लो ग्ल्यास्मिक इंडेक्सयुक्त फळं आहारात घ्या. 

Jan 8, 2018, 08:53 PM IST

पित्ताचा त्रास कमी करतील ही '5' फळं

फार काळ काहीही न खाल्ल्यास सहाजिकच शरीरामध्ये असंतुलन निर्माण  होण्यास मदत होते.

Dec 2, 2017, 04:03 PM IST