प्रेम

फूटबॉल वर्ल्ड कपमध्ये प्रेमाचाही डाव!

रशियात सध्या फुटबॉल विश्वचषक रंगला असल्यानं जभरातील फुटबॉलप्रेमी आणि नागरिक रशियात दाखल झाले आहेत.

Jun 20, 2018, 08:40 PM IST

'या' वयातील महिला अधिक रोमॅन्टिक !

'रोमान्स'ला खरं म्हणजे वय नसतं.

Jun 20, 2018, 01:39 PM IST

या 5 नावाच्या मुली आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करतात

तुमचं नाव या अक्षरावरून सुरू होतं का? 

Jun 15, 2018, 05:21 PM IST

...म्हणून इम्तियाजनं १० वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणलं?

इम्तियाज सध्या एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या प्रेमात आहे

Jun 14, 2018, 01:14 PM IST

बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा!

प्यार दोस्ती है, हा रोमान्स किंग शाहरुखचा डायलॉन तुम्हालाही चपलखपणे बसतो का?

Jun 14, 2018, 08:58 AM IST

नात्यातील रोमान्स गायब होत आहे? मग या ४ गोष्टी करा!

 बऱ्याचदा लग्नाच्या काही वर्षांनंतर कपल्समधील रोमान्स फिका होऊ लागतो.

Jun 5, 2018, 12:09 PM IST

रणबीरनं आपल्या नव्या प्रेमाची एक्स-गर्लफ्रेंडसमोर दिली कबुली

रणबीर-दीपिका आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपलं सिक्रेट ते एकमेकांशी शेअर करतात

Jun 1, 2018, 06:00 PM IST

सायना नेहवाल पडली प्रेमात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल !

 बॅडमिंटनपटू आणि फुलराणी म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे जोरदार चर्चेत आहे

May 30, 2018, 12:24 PM IST

दुसऱ्यांदा प्रेमात पडताय तर जरुर लक्षात ठेवा या ४ गोष्टी

प्रेम ही एक सुंदर भावना आहे. ही भावना प्रत्येकाला सुखावून जाणारी असते. आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय ही भावनाच सुखावून जाणारी असते. 

May 29, 2018, 04:38 PM IST

३४ वर्षीय शिक्षिकेला १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत झालं प्रेम आणि मग...

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला पुन्हा एकदा काळीमा फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

May 26, 2018, 04:41 PM IST

या '5' गोष्टींंबददल खोट बोलूनही नातं मजबुत होतं

अनेकदा नातं हे सत्यावर अवलंबून असतं त्यामधून खोटं बोलणं टाळा असा सल्ला तुम्हांलाही अनेकदा मिळाला असेल पण काही गोष्टींना अपावाद असतात. त्यानुसार, नात्यांमध्ये काही गोष्टींबाबत खोटं बोलूनही फायदा होतो. त्यामुळे तुम्हीच पहा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हांला फायदा होऊ शकतो. 

May 22, 2018, 10:56 PM IST

या राशीच्या व्यक्ती सतत प्रेमात पडतात...

राशीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव  वेगवेगळा असतो. काही राशी अधिक रागीट असतात तर काही राशी सौम्य स्वभावाच्या होत्या.

May 22, 2018, 06:28 PM IST

खरं प्रेम की आकर्षण... कसा ओळखाल यामधील फरक?

प्रेम, आकर्षण आणि वेड अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यात प्रेमाची  भावना असते. 

May 9, 2018, 08:02 PM IST

नात्यात प्रेम टिकून ठेवतील हे ४ गोल्डन रुल्स!

जिथे प्रेम असते तिथे वाद तर होतातच.

May 5, 2018, 09:12 AM IST

तिला प्रियकराने दिला धोका, ९ महिन्यात घेतला असा बदला, जगाने केला कौतुकाचा वर्षाव

 शनायाच्या ट्विटला आतापर्यंत १ लाख १८ हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. तर, तिचे ट्विट १३ हजारंहून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे. लोकांनी तिच्या या हिमतीचे प्रचंड कौतुक केले आहे.

May 3, 2018, 09:04 AM IST