प्रेमप्रकरण

प्रेम प्रकरणातून शाळकरी मुला-मुलीची आत्महत्या

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील दोन शाळकरी मुला-मुलीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केलीये. 

Feb 2, 2018, 08:40 AM IST

धक्कादायक! गर्लफ्रेन्डसमोर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलवर तरूणाची आत्महत्या

व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलिंगवर गर्लफ्रेन्डसमोर एका १९ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jan 30, 2018, 10:48 AM IST

सोनई तिहेरी हत्याकांड : आज दोषींचा निकाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 08:57 AM IST

खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणातील आरोपी निर्दोष

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा इथं नितीन आगे हत्या प्रकरणी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. जिल्हा व सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय. 

Nov 24, 2017, 10:30 AM IST

प्रेमप्रकरणातून तरुणाचं अपहरण

मध्यप्रदेशातील सतनामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून मुलींच्या नातेवाईकांनी मुलाचं अपहरण केलं आणि त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. या तरुणाचं एका मुलीवर प्रेम होतं. त्या मुलींच्या घरच्या लोकांना जेव्हा याबाबतची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या तरुणाचं अपहरण केलं. काही वेळेनंतर कोटक येथे हा तरुण सापडला.

Jun 12, 2016, 11:46 AM IST

सासूचं जावयासोबत फुललं प्रेमप्रकरण

प्रेमप्रकरणात आत्तापर्यंत आपण तरुण-तरुणी पळून गेल्याच्या अनेक घटना वाचल्या असतील. पण सासू आणि जावई पळून गेल्याची घटना तुम्ही पहिल्यादाच ऐकत असाल.

Dec 12, 2015, 09:42 PM IST

नांदेडमध्ये हॉरर किलिंग, उशीनं तोंड दाबून केली मुलीची हत्या

नांदेडमध्ये हॉरर किलिंगचा प्रकार उघड झालाय. आई वडिलांनीच लेकीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
या मुलीचं एका तरुणावर प्रेम होतं. मात्र तिच्या आईवडिलांचा या प्रेमाला विरोध होता. याच विरोधातून या दोघांनी तिची हत्या केली. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना अटक केलीय.

Jan 12, 2014, 09:22 AM IST

लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची हत्या

नवी मुंबईत दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर लग्नासाठी मागे लागलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची गळा चिरुन हत्या केलीय.

Jan 7, 2014, 01:25 PM IST

बिग बॉस-७: तनिषानं अरमानला केलं प्रपोज!

बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन किस्से घडत असतात आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे ती तनिषा आणि अरमानची जोडी. बिग बॉस-७ या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांना सुद्धा आता हे कळून चुकलंय की अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांच्यात प्रेमप्रकरण सुरू आहे.

Nov 20, 2013, 11:22 AM IST

... आणि वाढदिवशीच रणबीर कपूर संतापला!

तुला वाढदिवसाला कतरिनानं काय गिफ्ट दिलं? हा प्रश्न विचारताच अभिनेता रणबीर कपूर मीडियावर संतापला. शनिवारी रणबीरचा ३१वा वाढदिवस झाला. त्यामुळंच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला. मात्र तेव्हा `माइंड यूअर ओन बिझनेस` म्हणजेच तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, असं रागावलेल्या रणबीरनं उत्तर दिलं.

Oct 1, 2013, 02:03 PM IST

...अशा 'सेक्स'ला बलात्कार मानणार नाही- कोर्ट

प्रेमाच्या भानगडीत `तिचं` पाऊल वाकडं-तिकडं पडलं आणि नंतर प्रेमप्रकरण फसलं तर बलात्कार झाल्याचा आरोप संबंधित मुलीला करता येणार नाही.

Jul 13, 2013, 04:30 PM IST

प्रेमप्रकरण प्राध्यापक वडिलांची गोळ्या घालून हत्या

नागपूरमध्ये प्राध्यापकाची राहत्या घरात हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. योगेश डाखोळे असं या प्राध्यापकाचं नाव असून, ते केडीके कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.

Apr 3, 2013, 05:04 PM IST