प्रिती झिंटासारखं इतर ५ बॉलिवूड अभिनेत्यांनी केलं गुपचूप लग्न, चाहत्यांना बसला धक्का
नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.
Mar 1, 2016, 10:02 PM ISTजॉन इब्राहिमच्या लग्नाला लागली कोणीची तरी नजर?
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचल यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही अालबेल नसल्याचे दिसतं आहे.
Jul 31, 2015, 03:38 PM ISTबिपाशाचं नाव ऐकलं आणि जॉन धावत सुटला!
आपल्या दीर्घकालीन नातेसंबंधांसाठी आणि नंतर अचानक झालेल्या ब्रेकअपसाठी एकत्र झळकलेले जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू सध्या एकमेकांचं तोंडही पाहणं टाळतात.
Jun 1, 2013, 09:40 PM ISTलग्नाबद्दल जॉन म्हणतो...
बिपाशाबरोबर ब्रेक अप झाल्यानंतर जॉन अब्राहम दुसऱ्या एका मुलीबरोबर दिसायला लागला. त्यानं आता तिच्याशी लग्न करण्याचाही निर्णय घेतलाय आणि कधी याचाही विचार त्याच्या मनात घोळतोय.
Feb 19, 2013, 08:35 AM ISTजॉन ये तूने क्या किया?
देशभरात अनेक मुलींची हदये विदीर्ण झाली आहेत. अनेकांच्या डोळ्यातून आसवं गळायची थांबतच नाही आहेत. अनेकांनी जेवण टाकलं आहे. अनेक ललनांनी हाय खाल्ली आहे. अहो का म्हणून काय विचारता जॉन अब्राहमने लग्न केल्याच्या बातमीने एकच हाहाकार माजवला आहे.
Jan 18, 2012, 04:15 PM IST