प्रियांक चोप्रा

व्हिडिओ : प्रियांकाच्या मराठी 'वेंटिलेटर'चा भन्नाट ट्रेलर

मराठी सिनेमा 'वेंटिलेटर' टीझर प्रदर्शित झालाय. हा सिनेमा ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

Oct 7, 2016, 05:18 PM IST

फोटो पाहा - 'हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड' प्रियांका चोप्रा

देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूड गाजवून मोकळी झालीय... या माजी मिस वर्ल्डला मॅक्झिम इंडिया मॅगझिननं 'हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड' म्हणून संबोधलंय. 

Jun 18, 2016, 10:01 AM IST

परिणीती नाही तर हे आहे सुशांत-अंकिताच्या ब्रेकअपचं खरं कारण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला.

Mar 26, 2016, 03:29 PM IST

<B> <font color=red>फिल्म रिव्ह्यू :</font></b> मनोरंजक `क्रिश ३`

बरीच वाट पाहिल्यानंतर एक सुपरहिरो असलेला सिनेमा ‘क्रिश ३’ शुक्रवारी मोठ्या पडद्यावर झळकलाय. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेली टेक्नॉलॉजी...

Nov 1, 2013, 07:36 PM IST