व्हिडिओ : प्रियांकाच्या मराठी 'वेंटिलेटर'चा भन्नाट ट्रेलर

मराठी सिनेमा 'वेंटिलेटर' टीझर प्रदर्शित झालाय. हा सिनेमा ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

Updated: Oct 7, 2016, 05:18 PM IST
व्हिडिओ : प्रियांकाच्या मराठी 'वेंटिलेटर'चा भन्नाट ट्रेलर  title=

मुंबई : मराठी सिनेमा 'वेंटिलेटर' टीझर प्रदर्शित झालाय. हा सिनेमा ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे सध्या हॉलिवूडमध्ये प्रचंड बिझी असलेल्या प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधु चोपडा यांच्या 'पर्पल पेबल पिक्चर्स' या होम प्रोडक्शनद्वारे हा सिनेमा निर्मित करण्यात येतोय.

प्रियांकानं हा टीझर ट्विटरवर शेअर केलाय. आपल्या मराठी सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करताना गर्व होत आहे.