प्राची देसाई

बॉलिवूड हा एक कौटुंबिक व्यवसाय आहे - प्राची देसाई

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे.

Aug 19, 2020, 04:57 PM IST

या अभिनेत्रीसाठी राम कदम यांनी गोविंदांना थरावरून खाली उतरवलं...!

भाजपचे आमदार राम कदम यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात सोशल मीडियावर राम कदम यांनी गोविंदांचा अपमान केल्याचा दावा केला जात आहे.

Sep 5, 2018, 12:23 PM IST

बिटकॉईन गैरव्यवहार, सनी लिओनी, प्राची देसाई, झरीन खान, नेहा धुपियाची नावं उघड

बिटकॉईन गैरव्यवहारप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याची सक्तवसुली संचलनालयानं तब्बल आठ तास केलेल्या चौकशीत अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं पुढं आली आहेत.

Jun 5, 2018, 08:53 PM IST

भविष्यात होणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट दाखविणारा कार्बनचा ट्रेलर रिलीज

 फिल्म निर्माता जॅकी भगनानी यांनी नुकताच आपल्या आगामी शॉर्ट फिल्म 'कार्बन'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

Jul 27, 2017, 05:45 PM IST

'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च

'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या प्रोमोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.

Oct 25, 2016, 06:58 PM IST

व्हिडिओ : अजहरच्या मनातली 'इतनी सी बात' जाहीर!

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री प्राची देसाई यांचा 'अजहर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील 'इतनी सी बात हैं' हे गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Apr 16, 2016, 01:26 PM IST

करीना कपूर संगीता बिजलानी बनणार?

क्रिकेटर अझरुद्दीनवर एक सिनेमा बनवला जातोय... या सिनेमात अझरुद्दीनच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री प्राची देसाई हिचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय तर अझरची दुसरी पत्नी संगीता बिजलानी हिच्या भूमिकेत करीना कपूर खान दिसेल, अशी चर्चा सुरू आहे. 

Dec 31, 2014, 09:20 PM IST

प्राची देसाई साकारणार अझरच्या पहिल्या पत्नीची भूमिका

अभिनेत्री प्राची देसाई, टीम इंडियाचा माजी कर्णधार अझरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. भारतात क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते एकदम घट्ट आहे. क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सौदर्यवतींच्या प्रेम प्रकरणांवर माध्यमांमध्ये खमंग चर्चा होते.

Dec 29, 2014, 09:09 PM IST

‘आय, मी और मैं’... एक रोमांटिक कॉमेडी

स्वत:च्याच विश्वात रममाण राहणाऱ्या व्यक्तीबरोबर नेमकं कसं वागायचं? याचा विचार कधी ना कधी तुम्हीही केला असेल ना? आय, मी और मैं’मध्ये अशाच एका व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो जॉन अब्राहम. बेजबाबदार, आपल्या आई, बहिण आणि मैत्रिणीच्या जीवावर सफलता प्राप्त करणारा असा हा मुलगा `आई मी और मैं`मधलं मुख्य पात्र आहे. त्याचीच ही कहाणी एक रोमांटिक कॉमेडी आहे.

Mar 3, 2013, 08:26 PM IST

‘आय, मी और मैं’मध्ये जॉन-चित्रांगदाचे हॉट सीन

अभिनेता जॉन अब्राहम आपल्या नव्या ‘आय, मी और मैं’ या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदासोबत काही हॉट सीनमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जॉन एक नाही दोन ललनांसह रोमान्स करताना दिसणार आहे.

Feb 19, 2013, 05:45 PM IST

प्राची देसाईचं धमाकेदार पुनरागमन

‘रॉक ऑन’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सारख्या सिनेमातून आपली दखल घ्ययला लावणारी प्राची देसाई यावर्षी आपल्या लागोपाठ तीन सिनेमातून भेटीला येणार आहे. तिच्या आगामी सिनेमाची तिचे चाहते चातकासारखी वाट पाहात होते.

May 30, 2012, 10:11 PM IST