'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च

'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या प्रोमोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.

Updated: Oct 25, 2016, 06:58 PM IST

मुंबई : 'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या प्रोमोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. यू-ट्यूबवर दिवसभरात हा व्हिडीओ नंबर पाचवर ट्रेन्डिंग होता. 

रॉक ऑन हिट झाल्यानंतर रॉक ऑन टू आल्याने प्रेक्षकांना याविषयी उत्सुकता लागून आहे. या चित्रपटातील गाण्यांविषयी सर्वात जास्त उत्सुकता आहे. या सिनेमात रॉक ऑन टू, ऑफिशियल ट्रेलर लॉन्च, फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल, प्राची देसाई.