प्रबोधनकार ठाकरे

'प्रबोधनकार ठाकरे' शाळेत ३२५ विद्यार्थ्यांसाठी ९ शिक्षक

कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे. 

Jul 11, 2017, 08:43 PM IST

उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या एकमेकांना कोपरखळ्या

मुंबई महानगरपालिकेत प्रबोधनकारांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 

Jan 2, 2017, 08:10 PM IST

ब्रिटिश लेखक विल्यम ठाकरेंचं, ठाकरे घराण्याशी नातं काय?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आडनावाचं स्पेलिंग thackeray असं का येतं. अगदी गुगल, यू-ट्यूबवर ठाकरे घराण्याची आडनावं याचं नावाने सर्च होतात, स्पेल चेकही हेच स्पेलिंग बरोबर असल्याचं सांगतं. तेव्हा ठाकरेंच्या आडनावाचं स्पेलिंग असं का?.

Mar 1, 2015, 02:00 PM IST

प्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला पडलाय विसर?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मनमाडमध्ये मंदिर उभारण्यात येणार आहे. यानिमित्त आज विशेष भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या चांदीच्या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येईल.

Jan 25, 2014, 07:38 AM IST

प्रबोधनकार ठाकरे इतके महत्त्वाचे का होते...?

महाराष्ट्राला आत्मभान देणारे विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजिक करण्यात आले आहे.

Sep 14, 2012, 04:15 PM IST