प्रदूषण

...म्हणून प्री-मॅच्युअर जन्मांची संख्या वाढली!

प्रदूषणामुळे मुलं वेळेअगोदरच जन्म घेत असल्याचं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलंय.

Apr 20, 2017, 07:58 PM IST

दिल्लीत फटक्यांवर बंदी

नवी दिल्ली: दिल्लीत मोठ्याप्रमाणावर वाढत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले होते. या प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी शुक्रवारी आज सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यावर बंदी घालण्याचा निर्णय दिला.

यंदाच्या दिवाळीत राजधानी प्रदूषणाच्या धुक्याने काळी पडली होती. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नेहमीपेक्षा १७ पटीने अधिक होती.

Nov 25, 2016, 09:09 PM IST

प्रदूषणावरुन केंद्रासह दिल्ली हरियाणा, पंजाब, राजस्थान सरकारला फटकारलं

राजधानी दिल्लीवर आलेलं धुरक्याचं आच्छादन आजही कायम आहे. नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्यावर आता प्रदुषणाच्या भस्मासुराविरोधात सामाजिक संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. तसंच प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीवरुन राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रासह दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सरकारला फटकारलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पाऊलं का उचलली नाही असा सवाल लवादानं विचारला आहे.

Nov 7, 2016, 04:22 PM IST

दिल्लीत प्रदूषण वाढले, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

राजधानी दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलीये. धूर आणि धुक्याने दिल्ली झाकोळून गेलीय. 

Nov 6, 2016, 02:28 PM IST

प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीत 1800 शाळा बंद

राजधानीत गेल्या काही दिवसांत पसरलेल्या विषारी वायुमुळे आज सुमारे 1800 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Nov 5, 2016, 11:20 AM IST

मुंबईत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण

मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली असली तरी फटाके उडवण्यापासून ते दूर राहू शकलेले नसल्याचं पुढं आलंय.शनिवारी फटाके उडवण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून आलं मात्र रविवारी मुंबईकरांनी याची भर काढली आणि मोठ्या प्रमाणात फटाके उडवले. यामुळे मुंबईकतलं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ओझोनच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं.

Oct 31, 2016, 05:26 PM IST

प्रदूषणानं घेतला ६० लाख लोकांचा बळी

प्रदूषणानं घेतला ६० लाख लोकांचा बळी 

Sep 27, 2016, 06:27 PM IST