World Asthma Day: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याच्या रूग्णांचा त्रास; कशी घ्याल काळजी?
World Asthma Day: ट्रॅफिक एक्झॉस्ट, कारखाने आणि अगदी जंगलातील आगीद्वारे बाहेर पडणारे लहान कण आणि त्यातील वायू हे आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. हे प्रदूषक वायुमार्गांना त्रास देतात.
May 7, 2024, 12:26 PM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM ISTHealth Tips : वाढत्या प्रदुषणामुळे डोळे चुरचुरतात? कशी घ्याल डोळ्यांची काळजी?
Health Tips In Marathi : वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर दिल्लीत देखील प्रदुषणामुळे लोकांना त्रास होताना दिसतोय. या कढीण काळात तुम्ही डोळ्यांची (Protect Eyes From Air Pollution) कशी काळजी घ्याल? पाहा..
Nov 9, 2023, 07:04 PM ISTWorld Cup 2023: मास्क घालून मैदानात उतरणार खेळाडू? प्रदुषित हवेत कसा होणार वर्ल्ड कप सामना? जाणून घ्या
World Cup 2023: स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Nov 3, 2023, 10:23 AM ISTमुंबईत Under Construction इमारतीत घर घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! शहरात सरसकट बांधकाम बंदी?
Mumbai News : मुंबईतील समस्येचं मूळ कारण सापडलं! Under Construction बिल्डींगमध्ये घरं घेणाऱ्यांचं टेन्शन वाढलं. पाहा कोणी घेतला हा निर्णय़ आणि कशी होणार कारवाई
Oct 21, 2023, 09:01 AM ISTचिंता वाढली! प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही टाकलं मागे, सर्वत्र विषारी हवा
Mumbai Air Pollution : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. (Mumbai vs Delhi Air Polluted Situation) या वातावरणामुळे सर्दी, खोकल्या (Mumbai Bad Air Quality Reason for Health Issues) सारख्या आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. दिल्लीने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकलं आहे आणि हिच मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
Oct 20, 2023, 11:17 AM ISTमास्क वापरा! मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळं यंत्रणाकडून सावधगिरीचा इशारा
Mumbai Pollution : आता मुंबईतही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. ज्यामुळं यंत्रणांनीही चिंता व्यक्त केली आहे.
Oct 19, 2023, 08:20 AM IST
VIDEO : प्रदूषणामुळे मानवाचं अस्तित्त्व संकटात
VIDEO : प्रदूषणामुळे मानवाचं अस्तित्त्व संकटात
Mar 28, 2021, 11:40 AM ISTमुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; हवा अतिप्रदूषित, लहान मुलांना जपा
मुंबईची (Mumbai) हवा अतिप्रदूषित (Air pollution in Mumbai) असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.
Jan 7, 2021, 01:39 PM ISTपंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणार, प्रदूषण नियंत्रण मंडळ-एमआयडीसीची समन्वय समिती
कोल्हापूरमधील (Kolhapur) पंचगंगा नदीचे (Panchganga river) प्रदूषण (Pollution) रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
Jan 6, 2021, 05:01 PM IST...म्हणून भारतात ५ वर्षांनी कमी होतंय नागरिकांचं आयुर्मान
सरासरी प्रत्येक नागरिक ...
Jul 31, 2020, 02:20 PM ISTभारतातलं प्रदूषण ५० टक्क्यांपर्यंत कमी, युरोपियन स्पेस एजन्सीकडून फोटो प्रसिद्ध
देशव्यापी लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झालीच, शिवाय देशातील मोठ्या शहरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी प्रदूषण 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 22, 2020, 08:07 PM ISTलॉकडाऊनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; समुद्रातील प्रदूषणही कमी
हवा शुद्ध झाली असून समुद्रातील पाण्यातील प्रदूषणही कमी झालं आहे.
May 12, 2020, 05:18 PM ISTभारतात धूळ-मातीचा स्तर कमी; लॉकडाऊनदरम्यान 'नासा'कडून फोटो शेअर
पर्यावरण तज्ज्ञांनी, लॉकडाऊन अनेक मार्गांनी फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं आहे.
Apr 26, 2020, 05:50 PM ISTडी कोड | गडकरींच्या कामाचं सरन्यायाधीशांकडून कौतुक, सुप्रीम कोर्टात यायचं आमंत्रण
डी कोड | गडकरींच्या कामाचं सरन्यायाधीशांकडून कौतुक, सुप्रीम कोर्टात यायचं आमंत्रण
Feb 19, 2020, 11:00 PM IST