प्रदर्शन

पिंपरी चिंचवडमध्ये शस्त्रांस्त्रांचं प्रदर्शन

 भारतीय सैन्याकडे कोणते रणगाडे आहेत, त्यांची शस्त्र कशी आहेत हे सगळं पाहायचं असेल तर तुम्ही पिंपरी चिंचवडच्या एच ए मैदानावर या.

Aug 12, 2017, 04:17 PM IST

युवा काँग्रेसच्या रॅलीत पत्रकार महिलेची छेडछाड !

जंतर मंतरवर आयोजित केलेल्या युवा काँग्रेस रॅलीच्या वेळेस काही अज्ञात लोकांनी छेडछाड केल्याचा आरोप गुरुवारी रात्री एका पत्रकार महिलेने केला. तिने दिल्ली पोलिसांकडे तशी तक्रार देखील दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, पत्रकार महिलेले अशी तक्रार केली असून आम्ही याविरुद्ध छेडछाडीची तक्रार नोंदवली आहे आणि त्यासंदर्भात तपास देखील चालू आहे. तक्रार करण्याऱ्या महिलेने कोणाचे नाव सांगितले नाही. 

Aug 11, 2017, 10:27 AM IST

'पर्यटननगरी' रायगडमध्ये भरलंय खड्ड्यांचं प्रदर्शन

खरं तर रायगड जिल्हा म्हणजे पर्यटननगरी... कारखानदारीही वाढते... पण इथं येण्यासाठीचा तुमचा रस्ता खडतर बनलाय... कारण इथं रस्ते आहेत की खड्डे असा प्रश्न पडतोय.

Jul 26, 2017, 11:09 AM IST

सायन्स एक्स्प्रेसमधील प्रदर्शन पाहण्यास विद्यार्थ्यांची गर्दी

ही रांग बघितल्यावर सिद्धीविनायक किंवा तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या ओढीनं भाविक उभे आहेत, असं वाटेल. 

Jul 23, 2017, 02:47 PM IST

प्रदर्शनापूर्वीच 'बाहुबली'चे कपडे तुमच्या दाराशी...

'बाहुबली 2 - द कनक्ल्यूजन' प्रदर्शित होण्याआधीच, एक वेगळी बातमी समोर आली आहे. 'बाहुबली'चे कपडे तुमच्या अंगावर दिसू शकतात.

Apr 12, 2017, 10:47 PM IST

बहुचर्चित सरकार-३ सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सरकार थ्रीची सध्या जोरदार चर्चा आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचा आणखी एक नवा अवतार पाहण्यासाठी चाहते आतूर झालेत. हा सिनेमा येत्या 7 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र काही कारणास्तव सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सरकार थ्री आता 7 एप्रिलऐवजी 12 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Mar 24, 2017, 09:43 AM IST