प्रदर्शन

भारत पर्व या प्रदर्शनात १७ राज्यांनी घेतला सहभाग

देशाच्या प्रगतीचं दर्शन घडवणा-या भारत पर्व या प्रदर्शनाला नवी दिल्लीत सुरुवात झालीय.. 17 राज्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतलाय. केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं आयोजित केलेले हे प्रदर्शन 18 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. 

Aug 14, 2016, 04:45 PM IST

धोनीने मार्शला फसवलं, उत्कृष्ट किपींगचं प्रदर्शन

क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणजे महेंद्र सिंग धोनी. सर्वोत्कृष्ठ विकेट किपर, सर्वोत्कृष्ठ कर्णधार, सर्वोत्कृष्ठ फलंदाज आणि वेळ पडली तर बॉलिंगही करु शकतो अशी धोनीची ओळख आहे. धोनीची अशीच एक विकेट किपिंग तुम्हाला दाखवणार आहोत. ज्यामध्ये त्याने किती चतुराईने मार्शला रन आऊट केलं.

Jul 21, 2016, 09:43 PM IST

कांद्यानं केला काँग्रेसच्या प्रदर्शनाचा वांदा

राज्यातील सत्तेत असलेल्या भाजप सेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रदर्शन कांग्रेसने भरवलं होतं. 

Jul 18, 2016, 11:47 PM IST

मुंबईत भरणार खड्ड्यांचं प्रदर्शन

मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी मुंबईतल्या खड्ड्यांचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

Jul 10, 2016, 06:23 PM IST

मराठी चित्रपटांचं प्रदर्शन 'आत्मघातकी' का ठरतं?

बॉक्स ऑफिसवर एकाचवेळी ५ ते ६ मराठी सिनेमा प्रदर्शित करुन मराठी निर्माते आत्मघात करतात. याचा मराठी सिनेमांना फटका बसतो. त्यामुळे बॉलिवूडच्या तुलनेत मराठी निर्मात्यांचा अॅप्रोच ठीक नसल्याचा सूर मराठी इंडस्ट्रीमध्ये घुमतोय. 

Jun 29, 2016, 06:35 PM IST

रजनीकांतच्या कबालीची रिलीज आधीच 200 कोटींची कमाई

बॉलीवूडमध्ये सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानचे चित्रपट बक्कळ कमाई करतात पण रजनीकांत मात्र या तिन्ही खान मंडळींवर भारी पडला आहे.

Jun 12, 2016, 06:24 PM IST

कार्टूनिस्ट कंबाईनची 'व्यंगदर्शन 2016'

कार्टूनिस्ट कंबाईनची 'व्यंगदर्शन 2016'

Apr 17, 2016, 09:18 PM IST

बाबासाहेबांचा छायचित्ररुपी जीवनपट

बाबासाहेबांचा छायचित्ररुपी जीवनपट

Apr 13, 2016, 09:41 PM IST

सेलिब्रिटी अँकर: मंजिरी गोयंकांच्या कलाकृतींचं प्रदर्शन

मंजिरी गोयंकांच्या कलाकृतींचं प्रदर्शन

Mar 28, 2016, 04:38 PM IST

सेलिब्रिटी अँकर: जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये आदिवासी चित्रांचं प्रदर्शन

जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये आदिवासी चित्रांचं प्रदर्शन

Mar 28, 2016, 04:36 PM IST

शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

Mar 26, 2016, 09:30 PM IST