प्रथमेश परब

'आपलं आयुष्य एक कथा आहे अन् त्याला शेवट....', पृथ्वीक प्रतापची 'ती' पोस्ट चर्चेत

 तो सध्या त्याच्या 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 9, 2024, 09:42 PM IST

'आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो...', प्रथमेश परबचा होणाऱ्या पत्नीसाठी हटके उखाणा

प्रथमेश हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. येत्या 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे.

Jan 17, 2024, 08:51 PM IST

'टाइमपास ३' मध्ये 'या' अभिनेत्रीची वर्णी

कोण आहे ही अभिनेत्री?

 

Jan 22, 2021, 11:28 AM IST

सिद्धार्थ जाधव-प्रथमेश परबच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

हातात बांबू घेऊन असलेला सिद्धार्थ जाधव आणि गिटारसह प्रथमेश परबचा वेगळाच अंदाज पोस्टरमधून पाहायला मिळतोय. 

Aug 16, 2019, 09:06 PM IST

मराठीतलं पहिलं बोल्डेस्ट गाणं

हे आतापर्यंतचं सर्वांत बोल्ड गाणं असल्याचं म्हटलं जात आहे.

Jun 12, 2019, 04:41 PM IST

प्रथमेश परबला उंची वाढविण्यासाठी उभे राहावे लागले विटांवर...

 कमी उंची असलेल्या अभिनेत्याला काय काय करावे लागते, हे आपल्याला शाहरुख खान -दीपिका, सलमान खान-सुष्मिता सेन यांच्या जोड्यांवरून दिसत असेल. पण आता मराठीतही कमी उंचीच्या अभिनेत्याला उंच दाखविण्यासाठी चक्क विटांवर उभे करण्यात आले आणि फोटो काढण्यात आले. 

Mar 9, 2017, 10:24 PM IST

प्रथमेश परबचा शिवसेना उमेदवारासाठी प्रचार

मुंबई महापालिका निवडणुकीत आता प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. 

Feb 12, 2017, 09:57 PM IST

Full Episode - स्वप्निल जोशीचा थुकरटवाडीत कल्ला

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलवणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या'मध्ये यंदा मराठीतील सुपर स्टार स्वप्निल जोशी आपला आगामी चित्रपट 'लाल इश्क'च्या प्रमोशनसाठी आला होता. 

May 25, 2016, 01:10 PM IST

मी पूर्णपणे सुखरुप आहे- प्रथमेश परब

टाईमपास, बालकपालक, उर्फी या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवलेला अभिनेता प्रथमेश परबचा अपघात झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरु आहेत.

Apr 10, 2016, 09:32 AM IST

प्रथमेशच्या ३५ टक्के काठावर पासचा टीझर लाँच

टाईमपास, उर्फी या चित्रपटातील अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात येणाऱ्या प्रथमेश परबचा लवकरच ३५ टक्के काठावर पास हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Mar 13, 2016, 12:56 PM IST

चला हवा येऊ द्या | प्रथमेश परब आणि मितालीचा डान्स

उर्फी सिनेमातील 'धनक धनक' हे गाणे प्रथमेश परब आणि मिताली मयेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

Nov 26, 2015, 08:17 PM IST

'दगडू' झाला 'देवा', प्रथमेश 'उर्फी'मध्ये करतोय 'धनक-धनक', ऐका गाणं

'मला वेड लागले प्रेमाचे', 'चल हवा आणे दे' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब परत येतोय. पण यावेळी तो 'दगडू' नाही 'देवा'च्या भूमिकेत आहे. 'टाईमपास'च्या यशानंतर प्रसिद्ध झालेला प्रथमेश आपल्या त्याच रावडी अंदाजात 'उर्फी' या चित्रपटात दिसणार आहे.

Oct 6, 2015, 12:34 PM IST

'टाईमपास' फेम दगडू आणि विशाखा सुभेदारला म्हाडाची लॉटरी

'टाईमपास' चित्रपटातील दगडूची भूमिका साकारणारा प्रथमेश परब आणि विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना यंदा म्हाडाचं घर मिळालंय. आज रंगशारदामध्ये झालेल्या लॉटरीमध्ये या दोघांना घर मिळालं. 

May 31, 2015, 02:31 PM IST

`टाइमपास`... माझ्या आयुष्यातला

कोण म्हणतं आयुष्यात गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत..?
रविवारी `टाइमपास` हा सिनेमा पाहताना, मला तर भरभर २० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं... पडद्यावर जे दिसत होतं, ते त्याकाळी आपणही अनुभवलं होतं, याची जाणीव झाली... जुन्या फोटोंचा अल्बम किंवा व्हिडिओ पाहतोय, असं वाटू लागलं... त्यातला `दगडू`ला आपण नखशिखांत ओळखतो, याची खात्री पटली. त्यातली `प्राजक्ता` तर माझी `शेजारीण`च... सख्खी शेजारीण...

Jan 6, 2014, 10:18 PM IST