चला हवा येऊ द्या | प्रथमेश परब आणि मितालीचा डान्स

उर्फी सिनेमातील 'धनक धनक' हे गाणे प्रथमेश परब आणि मिताली मयेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

Updated: Nov 26, 2015, 08:17 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर उर्फी सिनेमाच्या निमित्ताने उदयास आलेली नवी युवा जोडी प्रथमेश परब आणि मिताली मयेकरचा डान्स पाहायला मिळाला. उर्फी सिनेमातील 'धनक धनक' हे गाणे प्रथमेश परब आणि मिताली मयेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.