प्रतापगड

पडक्या घराची भिंत वापरून साकारला प्रतापगड

दीपावली पाडव्या निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील कागला तालुक्यातील चिमगांव येथे किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मुलांना बालवयातच, काही तरी निर्मिती करण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देश असतो.

Nov 10, 2018, 08:30 PM IST

सातारा | प्रतापगडावर दगड डोक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 08:36 PM IST

प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा

साता-यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतापगडावर शिवरायांनी अफजल खानाशी दोन करुन त्याचा खात्मा केला.  

Nov 26, 2017, 11:17 PM IST

प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 07:47 PM IST

प्रतापगडावर टेहळणी बुरुज ढासळू लागलाय...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या प्रतापगडावर टेहळणी बुरुज ढासळू लागला आहे. 

Jun 10, 2017, 11:12 PM IST

'प्रतापगडाखालची अतिक्रमण हटवा नाहीतर वनात पाठवू'

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवा अन्यथा तेथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू

Feb 3, 2017, 09:43 PM IST

प्रतापगडावर शिवप्रतापदिन सोहळा

आज शिवप्रताप दिन.... शिवरायांनी अफजलखानाचा वध केल्याचा दिवस म्हणून शिवप्रतापदिन सोहळा प्रतापगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Dec 6, 2016, 11:24 AM IST

प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' साजरा

प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' साजरा

Dec 18, 2015, 07:10 PM IST

एड्सने झाली अनाथ मुले, स्मशानात राहण्याची वेळ!

उत्तरप्रदेशातील प्रतापगडमध्ये चार निरागसमुलं गेल्या तीन महिन्यांपासून स्मशानात राहात आहेत..त्या मुलांच्या पालकांचा एड्समुळे मृत्यू झालाय..त्यामुळे गावकर-यांनी या मुलांना गावाबाहेर काढलंय..त्यामुळेच त्यामुलांवर स्मशानभूमीत राहण्याची वेळ आलीय..

Jul 26, 2013, 10:50 PM IST