पडक्या घराची भिंत वापरून साकारला प्रतापगड

दीपावली पाडव्या निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील कागला तालुक्यातील चिमगांव येथे किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मुलांना बालवयातच, काही तरी निर्मिती करण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देश असतो.

Nov 10, 2018, 20:30 PM IST

दीपावली पाडव्या निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील कागला तालुक्यातील चिमगांव येथे किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मुलांना बालवयातच, काही तरी निर्मिती करण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देश असतो.

1/3

पडक्या घराची भिंत वापरून बनवला किल्ला

fort making competition at kolhapur - pratapgad_four

पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत दिवाळीच्या काळात किल्ले बनवण्याच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात.

2/3

पडक्या घराची भिंत वापरून साकारला प्रतापगड

fort making competition at kolhapur - pratapgad_three

मुलांना बालवयातच, काही तरी निर्मिती करण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देश असतो.

3/3

पडक्या घराची भिंत वापरून साकारला प्रतापगड

fort making competition at kolhapur - pratapgad_two

सुट्टीच्या काळात मुलांनी मोबाईल-टीव्हीच्या विळख्यात न पडता असं काही तरी करावं, हा उद्देश असतो. असाच पडक्या मातीच्या भिंतीचा वापर करून उभेउभं प्रतापगडाची निर्मिती करण्यात आली.