२० किमी उंच एलीव्हेटरवरून होणार अंतराळ यानाचं प्रक्षेपण
जगातील सर्वात मोठ्या एलीव्हेटर तयार करणाऱ्या एका कॅनेडियन कंपनीला, स्पेस एलीव्हेटर तयार करण्याचं पेटंट मिळालं आहे. एलीव्हेटर, दूबईतील जगात सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षा २० पट उंच असणार आहे. या एलीव्हेटरच्य़ा एका टावरवरून अंतराळ यानाचं प्रक्षेपणही करता येणार आहे.
Aug 18, 2015, 01:33 PM IST'इस्रो'चं महामिशन, एकाच वेळी ५ ब्रिटिश उपग्रह होणार लॉन्च
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रो सज्ज झालीय. आज रात्री ९.५८ मिनिटांनी PSLV-C28चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या यानासोबत पाच आंतराराष्ट्रीय उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले जाणार आहेत.
Jul 10, 2015, 11:48 AM ISTदहशतवादविरोधी कारवायांचे थेट प्रक्षेपण करू नये
टीव्ही वाहिन्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून दहशतवादविरोधी कारवायांचे थेट प्रक्षेपण करू नये, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेल्या मार्गदर्शन नियमावलीत म्हटले आहे.
Mar 22, 2015, 03:49 PM ISTसाहित्य संमेलनाचं प्रक्षेपण 'सह्याद्री'वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 08:54 AM IST