पोस्टमन

Spotlight Chala Hawa Yeu Dya Postman Sagar Karande Emotional Message On Marathi Basha Din PT2M52S

स्पॉटलाईट | पोस्टमन काकांच हृदयस्पर्शी पत्र

स्पॉटलाईट | पोस्टमन काकांच हृदयस्पर्शी पत्र

Feb 27, 2020, 04:45 PM IST

थुकरट वाडीतील पोस्टमन काकांना मिळालं अनोख गिफ्ट

चटकन डोळ्यात पाणी आणणारे

Jun 13, 2018, 10:44 AM IST

पुण्यात ड्रोननं पत्र पाठवण्याचा प्रयोग झाला यशस्वी

ड्रोन तंत्रज्ञानाचा  चित्रिकरणात वापर  सर्वांनाच परिचित आहे.

Jan 21, 2018, 07:24 PM IST

पोस्टमनही बनणार आता 'स्मार्ट'मन

आपल्या घरी येणारा पोस्टमन नव्या अवतारात दिसला तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण खाकी रंगात घरी पत्र घेऊन येणारा पोस्टमन आता स्मार्टमन झालेला पाहायला मिळणार आहे. पोस्टमनला आता कॉर्पोरेट लूक मिळण्याची तयारी सध्या सुरू आहे. 

Sep 17, 2017, 08:14 PM IST

देशभरातील पोस्टमन आता 'स्मार्ट'

टपाल विभागाने पोस्टमनच्या हाती अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिले आहे. यामुळे स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर होणार आहे. पोस्टमन्सना हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून 'स्मार्ट' मार्ग अवलंबला आहे. 

Jun 12, 2016, 11:59 PM IST

१३०० मुलांचा बाप आहे हे ८७ वर्षीय पोस्टमन

जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे काही तरी वेगळं करुन जातात. पण असे ही काही लोक आहेत जे आपल्याला कधी अपेक्षित नसतं किंवा खरं वाटत नाही असं ही काहीतरी करुन जातात.

Mar 4, 2016, 05:08 PM IST

पोस्ट विभागाला अच्छे दिन, महापालिकेची 'पोस्ट बाजी'

खाजगी कुरिअर सर्व्हिसमुळे कागदपत्रं आणि इतर वस्तूंची देवाण घेवाण करणं जलद आणि सोपं झालंय. त्यातच एसएमएस, ईमेल, व्हॉट्स अॅप यासारख्या संपर्काच्या आधुनिक माध्यमांची भर पडलीय. त्यामुळं सरकारी पोस्ट विभागाला सध्या तसे बरे दिवस नाहीत. पण पुणे महापालिकेच्या एका निर्णयामुळं पोस्ट विभाग मात्र मालामाल होणार आहे. 

Apr 17, 2015, 08:53 PM IST

न्यू लूकमध्ये 'पोस्टमन काका' पुन्हा येणार तुमच्या दारावर

प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काका काळाच्या ओघात कुठेतरी हरवल्याची जाणीव होत होती.हल्लीच्या लोकांना पोस्टाचा तर अगदी विसरच पडला आहे. काचे पलिकडच्या आणि थकल्या  स्वरात उलटं उत्तर देणाऱ्या पोस्टातील कर्मचाऱ्यांनाही आता इंटरनेटच्या युगात काही काम शिल्लक राहिलेलंच नाही.

Dec 15, 2014, 10:57 AM IST