पोलीस महासंचालक

IAS पूजा खेडकरांच्या आईचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल,पोलिसांशी घातली हुज्जत

आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामधे त्या मेट्रो अधिकारी आणि पोलीसांसोबत हुज्जत घालताना दिसतायत. 2022 मधील ही घटना असून पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केलीय. खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. 

Jul 16, 2024, 01:24 PM IST

लालदिवा ते खोटे दिव्यांग प्रमाणपत्र...पूजा खेडकरांच्या कारकिर्दीचा पाढा वाचला जाणार; पोलीस महासंचालकांनी मागवला अहवाल

IAS Pooja Khedkar Controversy: आयएएस पूजा खेडकर प्रकरणाचा पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला आहे.

Jul 16, 2024, 10:09 AM IST

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची CISF महासंचालकपदी नियुक्ती

सुबोध जयस्वाल यांची केंद्रात नियुक्ती

Dec 30, 2020, 10:05 PM IST
Bhima Koregaon NIA Team Enter In Pune Update PT4M41S

पुणे | 'पोलीस महासंचालकांकडून सूचना आल्यावरच एनआयएला कागदपत्र दिली जाणार'

पुणे | 'पोलीस महासंचालकांकडून सूचना आल्यावरच एनआयएला कागदपत्र दिली जाणार'

Jan 28, 2020, 05:10 PM IST

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याविरोधात याचिका

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Aug 14, 2019, 11:14 PM IST

'पोलीस महासंचालकपदी' सुबोध जयस्वाल तर 'मुंबई पोलीस आयुक्त'पदी संजय बर्वे

'मुंबई पोलीस आयुक्त' पदावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संजय बर्वे यांची नियुक्ती

Feb 28, 2019, 09:47 AM IST

पोलीस महासंचालकपदी पडसलगीकर तर जयस्वाल मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

पाहा कोण झाले मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Jun 30, 2018, 06:14 PM IST

सतीश माथूर राज्याचे नवे पोलीस महासंचालक

सतीश माथूर हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. सतीश माथूर सध्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत.

Jul 30, 2016, 07:08 PM IST

भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले प्रवीण दीक्षित राज्याचे नवे पोलीस महासंचालक

भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर शिक्कामोर्तब केलंय. सध्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल आज निवृत्त होत आहेत.

Sep 30, 2015, 08:49 AM IST

आता, भ्रष्टाचाराची तक्रार करा एका क्लिकवर...

आता मोबाईलच्या एका क्लिकवर भ्रष्टाचारा विरोधात तुम्ही तक्रार करु शकता. कारण महाराष्ट्र लाचलूचपत विभागाने एक 'वेब अॅप' लॉन्च केलंय. 

Feb 26, 2015, 10:32 PM IST

तुम्हाला भ्रष्टाचाऱ्यांनी सतावलंय... अशी करा तक्रार

तुम्हाला भ्रष्टाचाऱ्यांनी सतावलंय... अशी करा तक्रार

Feb 26, 2015, 09:27 PM IST

कल्पना गिरी हत्याप्रकरणाचा तपास आता CID कडे

लातूरमधील काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यासंदर्भात आदेश दिलाय. पोलीस महालसंचालकांनी तशी माहिती लातूर पोलिसांना दिली आहे.

May 10, 2014, 03:52 PM IST