पेटंट

कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट

Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे. 

Feb 26, 2024, 12:55 PM IST

सांगलीच्या हळदीला सामूहिक पेटंट

सांगलीच्या हळदीला सामुहिक पेटंट मिळलं असून प्राध्यापक गणेश हिंगमिरे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय.

Jun 26, 2018, 10:31 PM IST

सांगली | हळदीला सामूहिक पेटंट, शेतकऱ्यांचा फायदा होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 26, 2018, 06:49 PM IST

अॅपल विरुद्ध सॅमसंगचा पेटंटवादात कोर्टानं दिला निर्णय

अमेरिकेच्या एका न्यायालयानं अॅपल कंपनीला दोन पेटंटचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात सॅमसंगला १२ कोटी डॉलर्सची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. अॅपल आणि सॅमसंग कंपनीचा पेटंटवाद हा जगभर प्रसिद्ध आहे.

May 4, 2014, 10:26 PM IST

`सॅमसंग` विरुद्ध `अॅपल` : `पेटंट`वरून दोघांनाही दंड

अमेरिकेच्या एका न्यायालयानं, ‘अॅपल’च्या दोन पेटंटच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सॅमसंगला 12 करोड डॉलरची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलाय.

May 3, 2014, 06:24 PM IST

सॅमसंगने केली अॅपलच्या अॅप्सची चोरी, दंडाची शिक्षा

अॅपल कंपनीच्या आयफोन आणि आयपॅड या उत्पादनांमधील महत्त्वपूर्ण वैशिष्टयांची चोरी केल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉ निक्सन या कंपनीस भराव्या लागणाऱ्या दंडामध्ये येथील सिलिकॉन व्हॅली कोर्टाने आणखी 290 दशलक्ष डॉलर्सची वाढ केली आहे.

Nov 24, 2013, 01:34 PM IST

‘अॅपल’नं ‘सॅमसंग’ला ठरवलं चोर!

अॅपल विरुद्ध सॅमसंग सॉफ्टवेअर चोरीच्या खटल्यात अॅपलनं बाजी मारलीय. सॉफ्टवेअर चोरी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं सॅमसंगला तब्बल एक अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.

Aug 26, 2012, 11:54 AM IST