पॅन कार्ड

पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक

इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

Mar 22, 2017, 10:23 AM IST

बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी...

तुमचंही एखाद्या बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमचं बँक खातं बंद होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला बँकेत तुमचा पॅन कार्ड नंबर जमा करावा लागणार आहे. 

Feb 22, 2017, 01:18 PM IST

बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकले तर होणार चौकशी

नोटबंदीच्या काळामध्ये बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकणाऱ्यांची चौकशी होणार आहे.

Feb 3, 2017, 05:58 PM IST

बँकांमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत PAN नंबर दिला नाही तर...

 सरकारने बँकेतील सर्व खातेदारांना आपला पॅन नंबर बँकेत २८ फेब्रुवारीपर्यंत देण्यास सांगितले आहे. यात आपल्या ग्राहकांना ओळखा ( केवायसी) चे पालन करणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे. 

Jan 17, 2017, 10:37 PM IST

नोटाबंदीनंतर पॅनकार्ड नियमांत बदल

देशातील काळ्यापैशावर लगाम लावण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लोकांनी काळापैसा लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच बॅंकांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर पैशाची देवाण घेवाण सुरू झाली.

Nov 27, 2016, 10:40 PM IST

आधार कार्ड-पॅन कार्ड असण्याचे सहा फायदे

भारतात कोणत्याही ठिकाणी राहत असताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं खूप गरजेचं आहे. रोजच्या जीवनातल्या सरकारी किंवा खाजगी कामांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य आहे. फोनच्या सीमकार्ड पासून रेल्वे पासपर्यंत हा पूरावा प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे.

Sep 18, 2016, 11:06 AM IST

मतदान ID, आधार कार्ड, पॅन कार्ड काढणे आता सोपे, पाहा कसे ते?

 नवीन आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आता शासकीय कार्यालयात किंवा तहसील, जिल्हा मुख्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. एकाच छताखाली तीन महत्वाची ओळखपत्रे मिळणार आहेत.  

Sep 13, 2016, 05:17 PM IST

पॅन कार्ड मिळणार तीन दिवसात

अवघ्या ७२ तासांमध्ये पॅन कार्ड बनवता येऊ शकणार आहे. अधिकाधिक नागरिकांना कराच्या व्याप्तीत आणण्याकरिता, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स म्हणजेच सीबीडीटीने हे पाऊल उचलले आहे. 

Jul 21, 2016, 07:47 AM IST

बनावट पॅन कार्ड वापरावर आता आळा?

मुंबई : देशात असलेल्या बनावट पॅन कार्डच्या काळ्या बाजाराला वेसण घालण्यासाठी आयकर विभागाची सुरू असलेली मेहनत अखेर फळाला आलीये. 

Mar 22, 2016, 01:07 PM IST

दोन लाखांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड अनिवार्य

देशातील काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक केलेय.  

Dec 29, 2015, 05:22 PM IST

आता ठराविक रकमेपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक - जेटली

देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेसबुक पोस्टवरून याबाबतचे संकेत दिले.

Oct 5, 2015, 01:04 PM IST

आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही

आयकर विभागाकडून आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड दिलं जाणार नाही. सॉफ्टवेअर सुधारणा प्रक्रियेमुळे विभाग पाच दिवस पॅन कार्ड देऊ शकणार नाही.

Oct 5, 2015, 10:40 AM IST

पॅन कार्डसाठी आता वोटिंग आयडी, आधार कार्ड पुरेसं

आता कोणत्याही व्यक्तीला पॅन कार्ड बनविण्यासाठी वोटिंग आयडी किंवा आधार कार्य पुरेसं असणार आहे. आयकर विभागानं प्रक्रिया सोपी करण्यासाठी हा निर्णय घेतला.

Apr 20, 2015, 07:41 PM IST