पॅटर्निटी लीव्ह

आता फेसबुक कर्मचाऱ्यांनाही मिळणार ४ महिन्यांची पॅटर्निटी लीव्ह

 दोन महिन्यांच्या पॅटर्निटी लीव्हवर जाणाऱ्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने त्याच्या कर्मचाऱ्यांनाही पॅटर्निटी लीव्ह देण्याचा निर्णय घेतलाय. फेसबुक कंपनी आपल्या फुल टाईम कर्मचाऱ्यांना बाळाच्या जन्मानंतर चार महिन्यांची सुट्टी देणार आहे. विशेष म्हणजे, ही सुट्टी फुलपगारी असणार आहे. 

Nov 28, 2015, 02:12 PM IST