पुरस्कार परत करणाऱ्या अरुंधती रॉयचे मागचे सत्य
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात बॉलिवूडच्या दिग्गजांनीही दंड थोपटले आहेत. दरम्यान, लेखिका अरुंधती रॉय यांनीही दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.
Nov 7, 2015, 06:20 PM ISTकष्टानं मिळवलेला पुरस्कार कदापि परत करणार नाही - विक्रम गोखले
कष्टानं मिळवलेला पुरस्कार कदापि परत करणार नाही - विक्रम गोखले
Nov 6, 2015, 12:30 PM ISTपुरस्कार परत करणं हा देशाचा अपमान - कमल हसन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 12:41 PM ISTचित्रकर्मींच्या पुरस्कार वापसीवर अनुपम खेर यांचा हल्लाबोल
चित्रकर्मींच्या पुरस्कार वापसीवर अनुपम खेर यांचा हल्लाबोल
Oct 30, 2015, 11:54 AM ISTपुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांना गुलजारांचा पाठिंबा
पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांना गुलजारांचा पाठिंबा
Oct 24, 2015, 08:44 PM ISTसाहित्यिकांनी शासकीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांना साभार केले परत
साहित्यिकांनी शासकीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांना साभार केले परत
Oct 23, 2015, 08:25 PM ISTथुक्रटवाडीतील भाऊ कदमला पुरस्कार
मुंबई : 'चला हवा येऊ द्या' अर्थात 'थुक्रटवाडी'तील भाऊ कदम, कुशल बद्रिके यांना पुरस्कार मिळाला नंतर त्यांनी, पुरस्कारावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 20, 2015, 11:51 AM ISTपुरस्कार परत करण्याचा नैतिक अधिकार नाही, रामदास फुटाणेंनी साहित्यिकांना सुनावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 06:06 PM ISTलेखकानं पुरस्कार केला परत; घरी पोलीस झाले दाखल
नको तिथे मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकारवरचा निषेध म्हणून साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावलाय. यात चळवळीत प्रसिद्ध गुजराती लेखक गणेश देवी हेदेखील सामील झाले. त्यांनीही आपला पुरस्कार सरकारला साभार परत केला. परंतु, थोड्याच वेळात त्यांच्या दारात पोलीस येऊन धडकले.
Oct 16, 2015, 05:02 PM ISTसाहित्यिक एल्गाराची ठिणगी महाराष्ट्रातही
साहित्यिक एल्गाराची ठिणगी महाराष्ट्रातही
Oct 14, 2015, 08:27 PM ISTप्रज्ञा दया पवार यांनी केले परत राज्यशासनाचे पुरस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 10:10 AM ISTदलित कौर तिवानी 'पद्मश्री' परत करणार
दलित कौर तिवानी 'पद्मश्री' परत करणार
Oct 13, 2015, 08:32 PM ISTप्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 04:22 PM ISTप्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत
उत्तर प्रदेशातील दादरी घटनेचा निषेध म्हणून लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार परत करण्याची तयारी दाखविली आहे. याबबत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रच धाडले. माझे पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम परत करावयाची आहे. ते मी परत करत आहे.
Oct 13, 2015, 03:52 PM IST