थुक्रटवाडीतील भाऊ कदमला पुरस्कार

Updated: Oct 20, 2015, 11:51 AM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' अर्थात 'थुक्रटवाडी'तील भाऊ कदम, कुशल बद्रिके यांना पुरस्कार मिळाला नंतर त्यांनी, पुरस्कारावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

भाऊ कदमला यंदाचा पुरस्कार मिळाला आहे. यावर कुशल बद्रिके खूपच खूश झाला आहे. कुशल बद्रीके यांने आपल्या पद्धतीने फिरकी घेतली आहे मात्र माफीही मागितली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.