पुरस्कार

सायली संजीवचा झी मराठी पुरस्कार सोहळ्यात बोलबाला

 काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौरी अर्थात सायली संजीवचा झी मराठी पुरस्कार सोहळ्यात बोलबाला बघायला मिळाला.

Oct 24, 2016, 11:46 PM IST

VIDEO : सोनाक्षीनं दिला होता करण जोहरला पुरस्कार

'कुछ कुछ होता है' या सिनामासाठी दिग्दर्शक करण जोहर याला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता... हे सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही... पण, हे खरं आहे. 

Oct 19, 2016, 10:48 AM IST

कतरिनाला स्मिता पाटील अवॉर्ड... हास्याची टिवटिव!

अभिनेत्री कतरिना कैफ हिला 'स्मिता पाटील मेमोरिअल अवॉर्ड' देण्यात येणार आहे. ही घोषणा होते न होते तोच ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवर लोकांनी हास्याची टिवटिवाट सुरू केलाय. 

Sep 17, 2016, 09:51 AM IST

विशाल कडणे यांना 'चार्टर्ड इंजिनिअर' सन्मान

अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स  तर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील चार्टर्ड इंजिनिअर हा सर्वोच्च सन्मान विशाल कडणे यांना देण्यात आला. 

Jun 15, 2016, 01:01 PM IST

हाऊसफूल 3 च्या सक्सेस पार्टीवेळी रडला अक्षय

अभिनेता अक्षय कुमारचे या वर्षी आलेले एअरलिफ्ट आणि हाऊसफूल हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले.

Jun 10, 2016, 10:51 PM IST

प्रियांकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशनने 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कारासाठी निवडलं आहे. प्रियंकाला 'बाजीराव मस्तानी' मधील काशीबाईच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Apr 11, 2016, 12:59 AM IST

तिसरी नापास, पण आज मात्र पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

मुंबई : तिसरीत असताना शाळा सोडली, गरिबीमुळे शिक्षण सोडावं लागलं... 

Mar 30, 2016, 03:41 PM IST

चंदू बोर्डे यांना पुरस्कार

चंदू बोर्डे यांना पुरस्कार

Mar 14, 2016, 10:30 PM IST

रोखठोक : ऑस्करचं गारुड, भाग - ४

ऑस्करचं गारुड, भाग - ४

Mar 1, 2016, 11:29 PM IST