सबरीमाला मंदिर : पुनर्विचार याचिकेवर आजपासून सुनावणी
न्यायमूर्तींचं पीठ सुनावणी करणार
Jan 13, 2020, 08:23 AM ISTनिर्भया प्रकरणातील दोषीची पुनर्विचार याचिका फेटाळली
दोषी अक्षयची पुनर्विचार याचिका पहिल्याच दिवशी फेटाळली आहे
Dec 18, 2019, 02:19 PM ISTअयोध्या प्रकरणातल्या सगळ्या १८ पुनर्विचार याचिका रद्द
अयोध्या प्रकरणातल्या सगळ्या १८ पुनर्विचार याचिका रद्द
Dec 13, 2019, 12:10 AM ISTअयोध्या प्रकरणातल्या सगळ्या १८ पुनर्विचार याचिका रद्द
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणातल्या सगळ्या १८ पुनर्विचार याचिका रद्द केल्या आहेत.
Dec 12, 2019, 05:08 PM ISTअयोध्याप्रकरणी पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी
अयोध्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ५ न्यायाधीशांची समिती याप्रकरणी दुपारी इन चेंबर सुनावणी करणार आहे. न्यायाधीशांच्या या समितीमध्ये एस ए बोबडे, अशोक भूषण, डी वाय चंद्रचूड, एस अब्दुल नजीरसह संजीव खन्ना या न्यायाधिशांशी नाव आहेत. ९ नोव्हेंबरला अयोध्याप्रकरणी दिलेल्या निकालावर मुस्लीम पक्षकारांनी विरोध दर्शवत ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
Dec 12, 2019, 08:39 AM ISTराफेल विमान खरेदी प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोपावरील याचिका फेटालून लावली आहे.
Nov 14, 2019, 11:46 AM ISTराफेल डीलः सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार याचिकेवर देणार निर्णय
राफेल विमान डील प्रकरणात न्यायालयाच्या 2018 च्या आदेशावर पुनर्विचार करण्याची याचिका दाखल करण्यात आली होती.
Nov 14, 2019, 08:19 AM ISTAyodhya verdict : सुन्नी वक्फ बोर्डाकडून निर्णयाचा स्वीकार; पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही
अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
Nov 9, 2019, 06:58 PM ISTसंजय दत्तला दिलासा मिळणार?
अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनवली आहे. यावर संजय दत्तनं दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
May 10, 2013, 11:35 AM ISTसंजय दत्तचा ढोंगीपणा, पुन्हा पुनर्विचार याचिका
अभिनेता संजय दत्तचा ढोंगीपणा आता पुढे येत आहे. संजय दत्तने शिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. संजय दत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Apr 21, 2013, 10:51 AM IST