राहणीमानाच्या दृष्टीनं कोणतं शहर देशात नंबर एक?
शहरांचा सातत्यपूर्ण विकास देशालाही विकासाच्याच मार्गावर नेताना दिसत आहे. पण, त्यातही देशातील सर्वात उत्तम शहर कोणतं माहितीये?
May 24, 2024, 01:41 PM IST
अल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?
Pune Porsche Accident : बेदरकार कार चालवून दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची शाळेत असल्यापासूनच मुजोरी सुरू होती. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी केलेल्या आरोपांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय.
May 22, 2024, 09:18 PM ISTपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद
Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
May 22, 2024, 09:40 AM ISTपुणेकरांवर पाणीकपातीचं संकट; चार धरणांमध्ये किती पाणीसाठा उरलाय माहितीये?
Pune News : धरणातील पाणीसाठ्याचा आकडा पाहून चिंता आणखी वाढेल... आणखी किती दिवस पुरणार इतकासा पाणीसाठा? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
May 16, 2024, 11:17 AM IST
Pune News : मंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद; भाजीपाला, किराणा मिळणार नाही?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मंगळवारी सर्व बाजार बंद राहतील.
May 6, 2024, 09:28 AM IST
Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप
Job News : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल... कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांनीच म्हटलं, we can relate....
Apr 26, 2024, 07:41 AM IST
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मतदारांपुढे हात जोडून उभी राहिली लेक रेवती; निवडणुकीच्या रणधुमाळीत तिचीच हवा!
Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. नेते आणि राजकीय पक्ष जनसंपर्कात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. यावेळी नेत्यांसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Apr 26, 2024, 07:14 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास, अन्यथा...
Mumbai-Pune Express: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. वाहनांसाठी वेगमर्यादा किती असणार ते जाणून घ्या...
Apr 20, 2024, 10:51 AM ISTPune: 'मला लग्न करायचं नाही', मेसेज करुन लग्नाच्याच दिवशी नवरदेवानं संपवलं आयुष्य
Pune Suicide: 'मला लग्न करायचं नाही', असा मेसेज पाठवून नवरदेवाने लग्नाच्या दिवशी स्वत:चे आयुष्य संपवलं. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने असा निर्णय का घेतला असावा?
Apr 17, 2024, 09:50 AM ISTPune News : धक्कादायक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून मुलाचा मृत्यू
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जत्रेतील आकाश पाळण्यात बसताना शॉक लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
Apr 15, 2024, 11:00 AM ISTपुणे- साताऱ्यात लोडशेडिंगचा निर्णय; पुन्हा एकदा शेतकरीच अडचणीत! कसे, ते पाहा...
Pune News : राज्यातील उकाडा दिवसागणिक वाढत असतानाच या उष्णतेचा दाह आता आणखी त्रासदायक ठरणार आहे. कारण, पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यातच राज्यावर एक नवं संकट ओढावलं आहे.
Apr 15, 2024, 09:59 AM IST
Pune Crime News : हाय प्रोफाईल चोर! पुण्यात फ्लाईटनं येऊन चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणं वाढत असून आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं चोर राजस्थानातून येऊन लाखोंच्या वस्तू लंपास करत....
Apr 3, 2024, 08:58 AM IST
आयसीयुमधील रुग्णाला उंदरांचा चावा? ससून रुग्णालयात तरुणाच्या मृत्यूने खळबळ
Sassoon Hospital in Pune : पुण्यात ससून रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णालायत उंदिरांनी चावा घेतल्याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.
Apr 2, 2024, 08:00 PM ISTPune News : भर उन्हाळ्यात पुणे शहरात पाणीपुरवठा बंद; फक्त 'या' भागांना दिलासा
Pune Water Supply News : पुणे शहराला उन्हाचा तडाखा बसत असतानाच आता शहरातील नागरिकांना पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
Apr 2, 2024, 02:55 PM IST
Travel News : महाराष्ट्रात आहे दोन हजार वर्षांपूर्वीचा टोलनाका; राज्यातील ही पुरातन वाट कुठंय माहितीये?
Travel News : व्यापारमार्ग आणि ऐतिहासिक वाट... राज्याच्या कोणत्या भागात आहे ही वाट? कडेकपारीत येऊन उडतो प्रत्येकाचा थरकाप
Apr 1, 2024, 02:34 PM IST