पुणे

‘सोशल मीडियावर लोक शरीरसुखाची मागणी करतात’, 16 वर्षांच्या मुलीवर चौघांचा अत्याचार व्हिडीओ केला व्हायरल

Pune News : महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या बाबतीत पुणे पुढे.... आणखी दोन घटनांनी हादरली राज्याची सांस्कृतिक राजधानी. पाहा खळबळजनक बातमी... 

 

Sep 27, 2024, 11:32 AM IST

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; काय आहेत यामागची कारणं?

PM Modi Pune Visit : अखेरच्या क्षणी पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्यामुळं आता निर्धारित कार्यक्रमांचं काय हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. 

 

Sep 26, 2024, 10:51 AM IST

वीजांच्या कडकडाटासह मुसळधार, परतीच्या पावसाचं धुमशान...मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपलं

Heavy Rain in Maharashtra : परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय तर पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. गुरुवारी दिवसभरासाठी मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Sep 25, 2024, 08:50 PM IST

Pune Alert : चारही प्रमुख धरणं भरल्यामुळे पुणेकरांना दिलासा; पण टेन्शनही वाढलं

आताची बातमी ही पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 25, 2024, 08:09 AM IST

कामाच्या ताणामुळं कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात; सर्वाधिक Working Hours च्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी

Job News : कर्मचाऱ्यांचा विचार कोण करणार? तीसुद्धा माणसंच... नोकरीच्या ठिकाणचे वाढीव तास कशा वाढवत आहेत अडचणी? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Sep 24, 2024, 02:16 PM IST

गाव विकणे आहे... पुण्यातील 32 गावांमध्ये लागले गाव विक्रीच्या जाहिरातीचे बॅनर

Pune News :  पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. 32 गावांमध्ये गाव विक्रीचे बॅनर लागले आहेत. 

Sep 20, 2024, 04:38 PM IST

28 तास 25 मिनिटांनंतर संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक

28 तास 25 मिनिटांनंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली आहे. पुण्यात गणेश विसर्जन शांतेत पार पडलं आहे. 

Sep 18, 2024, 04:12 PM IST

पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपये

पुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार. 

Aug 25, 2024, 08:13 PM IST

Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल पाण्याखाली गेला

Pune Rain Update:  पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे.  पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. 

Aug 24, 2024, 07:29 PM IST

दिल्ली ते पुणे! 4 लेकरांची काकू पुतण्यासोबत पळाली, पुण्यात आली मग...

Love Affair : 4 मुलांच्या आईचा जीव पुतण्यावर आला. नवऱ्याला अंधारातून ठेवून दिल्लीतून पुण्याला पळून आली अन् त्यानंतर...

Aug 24, 2024, 02:23 PM IST

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण पुणे शहरातील पाणीपुरवठा एका दिवसासाठी बंद राहणार आहे. 

Aug 20, 2024, 12:33 PM IST

स्वारगेट ते कात्रज... मेट्रोचा दक्षिण पुण्यात विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमीच्या प्रकल्प विस्ताराला मंजुरी दिली आहे.

Aug 17, 2024, 08:11 PM IST

मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल, पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

Shocking News in Pune : शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतोय.. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय.. दहावीतील विद्यार्थ्यांनी वर्गातील विद्यार्थिनींचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलाय..

 

Aug 16, 2024, 10:08 PM IST

घर खरेदीवर 19 लाखांची सूट! 'या' कंपनीची Independence Day Offer; रजिस्ट्रेशन फ्री तर स्टँपड्यूटीवर 4 लाखांची बचत

Independence Day Offer :  ठाणे, कल्याणसह पुण्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच घर खरेदीच स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी आहे. कारण Independence Day Offer टाटा कंपनीने घर खरेदीवर 19 लाखांची सूट जाहीर केलीय. 

Aug 15, 2024, 11:58 AM IST

हद्दच झाली! वाहतूकीचं उल्लंघन करण्याचा नवा विक्रम, दुचाकीची किंमत 50 हजार...दंड सव्वा लाख

Pune : पुणे तिथे काय उणे, असं पुण्याबाबत नेहमीच म्हटलं जातं. याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतलीय.. अनेक बाबींमध्ये जगभरात ख्याती असलेलं पुणे हे वाहतूकीच्या प्रश्नांमुळे बदनाम होतंय.

Aug 9, 2024, 09:38 PM IST