पुणे

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना 'एसटी'चा 'दे धक्का'

शिवनेरी बसच्या प्रवास भाड्यात एसटी महामंडळाने हंगामी २० टक्क्यांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाने मात्र ही भाववाढ १० टक्के केली असल्याचं म्हटलं आहे, तरी शिवनेरीची हंगामी भाडेवाढ २० टक्क्यांनी तर हिरकणीची भाडेवाढ १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Nov 4, 2015, 08:25 PM IST

पुण्याच्या दोघा तरुणींचे अपहरण करुन बलात्कार, त्यानंतर बियर पाजली आणि...

चार दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पुण्याहून कामानिमित्त आलेल्या दोघा मुलींवर अपहरण करुन नाशिकमध्ये बलात्कार करण्यात आला. दरम्यान, त्यानंतर त्यांना बियर पाजून त्यांच्यावर अतिप्रसंग करुन वाऱ्यावर सोडून दिले. यातील एक मुलगी अल्पवयीन आहे.

Nov 4, 2015, 08:18 PM IST

काशिद समुद्रात 2 विद्यार्थी बुडून बेपत्ता

 रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेले पुण्यातील दोन विद्यार्थी बुडून बेपत्ता झाले आहेत. 

Nov 4, 2015, 02:34 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक विस्कळीत

 मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची बातमी येतेय. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झालीय. 

Nov 3, 2015, 10:47 AM IST

93 वर्षांच्या आजींनी निवडणुकीत मारली बाजी

मोठ्या मोठ्या पक्षांना आपल्या ताकदीच्या जोरावर जे जमणार नाही, ते 93 वर्षांच्या एका आजीबाईंनी करून दाखवलंय... 

Nov 2, 2015, 09:51 AM IST

पुण्यात धक्कादायक प्रकार, पत्नीने जीन्स घातल्याने पतीने केली हत्या

आपल्या पत्नीने जीन्स-टी शर्ट घाल्याने पतीने तिची हत्या केली. हत्येनंतर पत्नीचा मृतहेह घरात ठेवला. दरम्यान, काही दिवसानंतर परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही धक्कादायक बाब उघड झाली.

Nov 1, 2015, 05:41 PM IST

पुण्यात घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं जोडप्याचा मृत्यू

पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं एका जोडप्याला आपला जीव गमवावा लागलाय. पुण्यातील यमुनानगर इथली ही घटना आहे.

Nov 1, 2015, 01:45 PM IST

पत्नीनं जिन्स घातली म्हणून पतीनं केला खून

पत्नीनं जिन्स घातली म्हणून पतीनं केला खून

Oct 31, 2015, 07:11 PM IST