पुणे

मुंबई vs पुणे संघाचा १ मेचा टी-२० सामना पुण्यात

 ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ या संघादरम्यान १ मे रोजी होणारा सामना पुण्यामध्येच खेळू देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेय.

Apr 20, 2016, 02:56 PM IST

सचिन अग्रवालची पोलिसांच्या हातावर तुरी

सचिन अग्रवालची पोलिसांच्या हातावर तुरी

Apr 20, 2016, 10:30 AM IST

सचिन अग्रवाल यांचे स्पष्टीकरण

 सचिन अग्रवाल यांचे स्पष्टीकरण

Apr 20, 2016, 09:06 AM IST

झी इम्पॅक्ट : 'मेपल'ची फसवी घर योजना बंद, पैसे परत करण्याचे आदेश

पुण्यातील मेपल ग्रुपची पाच लाखातली घर योजना ही सरकारी योजना नाही तसंच या योजनेसंदर्भातलं बुकींग बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आलेत.

Apr 20, 2016, 08:08 AM IST

पुणे : पाणी वाचवण्यासाठी जनजागृती

पाणी वाचवण्यासाठी जनजागृती

Apr 19, 2016, 05:29 PM IST

पुण्यात ५ लाखात घर खरेदीची योजना वादात

पुण्यात पाच लाखात घर, या योजनेची नोंदणी आजही सुरूच आहे. चौकशीचे कुठलेही आदेश अजून मिळालेले नसल्याचं पुणे म्हाडाचे सीईओ आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी दिलेले चौकशीची घोषणा हवेतच विरली असल्याचं पुढं आलंय. 

Apr 19, 2016, 03:17 PM IST

पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप

पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप

Apr 19, 2016, 11:36 AM IST

'आपलं घर' योजनेच्या चौकशीचे आदेश

'आपलं घर' योजनेच्या चौकशीचे आदेश

Apr 19, 2016, 09:34 AM IST

पुण्यात पीएमपीएल बस खाली येऊन महिलेचा मृत्यू

पुण्यात पीएमपीएल बस खाली येऊन महिलेचा मृत्यू

Apr 18, 2016, 05:53 PM IST

दोन वर्षात ११३ जणांनी केला बलात्कार

१६ वर्षाच्या एका तरुणीवर दोन वर्षात १००हून अधिक वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीप्रमाणे तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे

Apr 18, 2016, 03:39 PM IST

पंजाबचा पुण्यावर 6 विकेट्सनी विजय

किंग्ज इलेव्हन पंजाबनं रायजिंग पुणे सुपर जायट्ंसचा 6 विकेट्सनी पराभव करत, यंदाच्या आयपीएलमधल्या आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Apr 17, 2016, 07:43 PM IST

सिंहगडावर एक घास पक्ष्यांसाठी

सिंहगडावर एक घास पक्ष्यांसाठी

Apr 17, 2016, 06:43 PM IST