पुणे

मुंबई, पुणे, नागपूर | दुबईत कोकण मेला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 3, 2018, 08:37 PM IST

'कृष्णकुंज'वर दाखल झालं चांदीचं सिंहासन आणि...

गोष्ट एका सिंहासनाची... राज ठाकरे यांनी यापुढे फक्त सिंहासनावरच बसावं, अशी त्यांच्या एका चाहत्या कुटुंबाची इच्छा होती... पाहुयात काय झालं त्यांच्या या इच्छेचं!

Feb 3, 2018, 05:24 PM IST

सीडीएस परीक्षा : पुण्याची श्रुती श्रीखंडे देशात पहिली

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 'कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस' (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे.  श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

Feb 2, 2018, 12:11 PM IST

'हॅशटॅग' सूट आणि १०५ वर्षांच्या आजीबाई

पुणेकर आणि त्यांचा उत्साह... जेवढे किस्से सांगावे तितके कमीच... 

Feb 2, 2018, 10:45 AM IST

पुणे | बजेट क्रांतिकारक नसल्याचं पुण्यातील व्यावसायिकांचं मत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 2, 2018, 12:17 AM IST

सुखवार्ता | पुणे | दृष्टीहीन विद्यार्थिनींचा कलाविष्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 11:48 PM IST

पुणे पालिकेत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का

महापालिकेच्या महत्त्वाच्या स्थायी समितीच्या लॉटरीत सत्ताधारी भाजपला धक्का बसलाय. विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे चौघे सदस्य स्थायीतून बाहेर पडलेत.

Jan 31, 2018, 10:39 PM IST

पुणे | महापालिका स्थायी समितीत सत्ताधारी भाजपला धक्का

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 09:15 PM IST

पुणे पालिका भूखंड मूळ मालकाला देण्याच्या विषयाला नवे वळण

सिंहगड रस्त्यावरील महापालिकेचा भूखंड मूळ मालकाला परत देण्याच्या विषयाला नवीन वळण लागलंय.  महापालिकेचा भूखंड मूळ मालकाला परत देण्यास उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी विरोध केला आहे. 

Jan 31, 2018, 07:11 PM IST

मिलिंद एकबोटेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीस नकार

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळण्यात आलीये.

Jan 31, 2018, 02:28 PM IST

दौंडमध्ये स्टील कंपनीत स्फोट, सहा गंभीर जखमी

दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका कंपनी स्फोट झाला आहे. 

Jan 31, 2018, 12:11 PM IST

पुणे | भूखंड मूळ मालकाला परत करण्याचा निर्णय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 09:38 PM IST

पुणे | फळबाग मार्केट यार्डात घुसली भरधाव कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 11:38 PM IST