पुणे

दीपाली कोल्हटकर यांचा पुण्यात संशयास्पद मृत्यू

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झालाय. गुरूवारी संध्याकाळी जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. 

Feb 10, 2018, 11:36 AM IST

पुण्यातील आणखी एका कर्तव्यदक्ष अधिका-याची बदली

पुण्यातून तडकाफडकी बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांच्याबरोबरच आणखी एका अधिकाऱ्याच्या बदलीची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे.

Feb 9, 2018, 11:16 PM IST

पुणे | मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला २५० वर्ष पूर्ण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 10:58 PM IST

पुणेकरांसाठी पर्वणी... परंपरेतून उलगडणार 'विरासत'

चार गुरु-शिष्यांचे पहिल्यांदाच एकत्रित सादरीकरण पाहण्याची पर्वणी यंदा पुणेकरांना मिळतेय.

Feb 9, 2018, 01:44 PM IST

पिंपरी-चिंचवड | मोकळ्या मैदानात सापडलेली नवजात चिमुरडी कुणाची?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 11:30 PM IST

पुणे | कॉलसेंटरमधून अमेरिकेत गंडा घालणाऱ्या तिघांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 09:34 PM IST

मोकळ्या मैदानात सापडलेली नवजात चिमुरडी कुणाची?

मन हेलावून टाकणारी ही बातमी... पिंपरी चिंचवडजवळ मारुंजी परिसरात एका दोन दिवसांच्या मुलीला बेवारसपणे सोडण्यात आले. वेळीच लक्षात आल्याने या चिमुरडीचे प्राण वाचले खरे पण या घटनेने असंवेदनशीलतेचे दर्शन ही घडले.

Feb 8, 2018, 08:47 PM IST

'सिंहगड इन्स्टिट्युट'च्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांची काय चूक?

पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेशबंदी करण्यात आलीय. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या समितीनं हा निर्णय घेतलाय.

Feb 8, 2018, 08:28 PM IST

नागराजच्या सिनेमाचं 'पॅकअप', पुणे विद्यापीठाची सूचना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 07:16 PM IST

व्हॅलंटाईन डेनिमित्त पुण्यातल्या मावळमधून गुलाबाची निर्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 07:06 PM IST

पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्युटला मोठा हादरा

पुण्यातील सिंहगड इंस्टिट्यूटला पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेशबंदी करण्यात आलीय. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या समितीनं हा निर्णय घेतलाय.

Feb 8, 2018, 04:04 PM IST

नाशिक । तुकाराम मुंढे यांचे नाशिककरांकडून वेलकम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 01:19 PM IST