पुणे

सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यानं अपहृत बाळाची सुखरुप सुटका

अपहरण करण्यात आलेल्या आठ महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आलीय. 

Feb 13, 2018, 10:37 PM IST

'अॅन्टी हेल गन'... शेतकऱ्यांची मदत करणार?

गेल्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीने झोडपलंय. या पार्श्वभूमीवर होणारं हे असं नुकसान टाळण्याची गरज आहे. 'अॅन्टी हेल गन' म्हणजेच गाराविरोधी तोफेच्या सहाय्याने गारपिटीची तीव्रता कमी करणं शक्य होणार असल्याचं सांगितलं जातंय. 

Feb 13, 2018, 07:25 PM IST

नोटबंदीचा मोठा फटका, सांगलीसह ८ जिल्हा बँकांचे ११२ कोटी बुडीत

 सांगलीसह ८ जिल्हा बँकांकडील ११२ कोटी रुपये बुडीत गेले आहे. त्यामुळे बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडालेय. 

Feb 13, 2018, 11:28 AM IST

आबा तुम्ही वाचला असतात हो....! - अजित पवार

तरूणांना व्यसनांच्या उंभरठ्यावरून परत फिरवत हजारो कुटुंबांचे संसार माजी गृहमंत्री आर. आर.पाटील यानी वाचवले. पण, त्यांना स्वत:लाच व्यसन सोडता आले नाही.

Feb 13, 2018, 11:13 AM IST

पुणे | भिमाशंकरला शिवभक्तांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 09:07 AM IST

पुणे | समान पाणी पुरवठ्यावरुन नवा वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:54 PM IST

पुणे | एका माचीससाठी कॅप्टन बालींची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:46 PM IST

पुणे | चहा नाकारल्यामुळे दीपाली कोल्हटकर यांची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:44 PM IST

सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्याने माजी सैन्य अधिका-याची हत्या

केवळ सिगरेट पेटवण्यासाठी माचीस दिली नाही म्हणून पुण्यात माजी सैन्य अधिकारी कॅप्टन बाली यांचा खून करण्यात आलाय. पुण्यातील कॅम्प परिसरात कॅप्टन बाली रस्त्यावर राहात होते. 

Feb 12, 2018, 08:58 PM IST

नितीन देसाईंनी तयार केला पुण्यातील ‘शिवसृष्टी’चा आराखडा

पुण्यामध्ये शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव आहे. जागेच्या प्रश्नामुळे तो गेले कित्येक वर्षे रखडला होता. आता मात्र मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

Feb 12, 2018, 04:53 PM IST

पुण्यात तरूणाचा खून, तीन आरोपी अटकेत

पुण्यातील धायरीमध्ये एका तरुणाचा दगडानं ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. 

Feb 12, 2018, 04:38 PM IST

पुणे | तीन बिबटे मृतावस्थेत आढळले

पुणे | तीन बिबटे मृतावस्थेत आढळले

Feb 12, 2018, 02:43 PM IST

पुणे | सिंहगड इन्स्टिटयूट चालकाविरुद्ध तक्रार दाखल

पुणे | सिंहगड इन्स्टिटयूट चालकाविरुद्ध तक्रार दाखल

Feb 12, 2018, 02:38 PM IST

दीपाली कोल्हटकर यांच्या हत्येमागील कारण उघड

मदतनीस म्हणून कामाला येणारा किसन मुंडे दीपाली यांच्याकडे सारखा काहीतरी खायला मागायचा. 

Feb 12, 2018, 01:50 PM IST