पुणे वॉरियर्स आयपीएलमधून आऊट
पुणे वॉरियर्सचं आयपीएलमधील अस्तित्व संपुष्टात आल आहे. बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीने पुणे वॉरियर्सच कॉन्ट्रॅक्ट रद्द केल आहे. यामुळे आता आयपीएल 2014मध्ये एकूण 8 टीम्सचाच सहभाग असणार आहे.
Oct 26, 2013, 11:53 PM ISTIPL मधून पुणे वॉरिअर्सची माघार!
IPL मधील पुणे वॉरियर्स टीमने माघार घेतली आहे. टीमचे मालक असणाऱ्या सहारा समुहाच्या बीसीसीआयसोबत असलेल्या वादांमुळे पुण्याच्या टीमने IPL मधून नाव मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
May 21, 2013, 07:51 PM ISTरेव्ह पार्टी: राहुल शर्मासह ४२ जण दोषी
जुहूतल्या ‘ओकवूड’ रेव्ह पार्टीत आपण ड्रग्ज घेतलंच नव्हतं, असं छातीठोकपणे सांगणाऱ्या राहुल शर्माची टेस्ट पॉझिटीव्ह आलीय. त्यामुळे त्याने या पार्टीत ड्रग्ज घेतल्याचं सिद्ध झालंय. तसंच वेन पार्नेलसह इतर ४२ जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यात.
Jul 20, 2012, 10:38 PM ISTआयपीएल संगे, रेव्ह पार्टी रंगे!
मुंबईतल्या रेव्ह पार्टीत आणखी एक नवा खुलासा समोर आलाय. या रेव्ह पार्टीत आयपीएलचे दोन नव्हे तर सहा खेळाडू होते. मात्र पोलिसांच्या रेडपूर्वीच इतर चार खेळाडू पसार झाल्याचं समोर आलंय.
May 21, 2012, 02:08 PM ISTरेव्ह पार्टीत पुणे वॉरियर्सचे दोन खेळाडू
मुंबईत जुहूच्या ‘ओकवूड हॉटेल’मध्ये रेव्ह पार्टी करणाऱ्या १०० तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत राहूल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलचे दोन खेळाडूही सहभागी झाल्याचं समोर आलंय.
May 21, 2012, 07:39 AM ISTप्रीतीचा पंजाब संघ जिंकला रे
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा अँडम गिलख्रिस्टचा निर्णय योग्य ठरला. किंग्स इलेव्हन पंजाबनं आयपीएलच्या पाचव्या मोसमात आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. किंग्स इलेव्हननं कोलकात्याचा दादा आणि पुणे वॉरियर्सचा नेता सौरभ गांगुलीला प्रीतीच्या संघाने धक्का देत सात विकेट्सनी मात केली.
Apr 13, 2012, 09:04 AM ISTदिंडाने उडवली मुंबईची दांडी!
पहिल्या सामन्यात चेन्नईला धूळ चारणाऱ्या मुंबई इंडियन्सला पुणे वॉरियर्सने त्यांच्या भूमीत पाणी पाजले. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे मुंबई इंडियन्स २९ धावांनी पराभव पत्कारावा लागला. अशोक दिंडाची चमकदार कामगिरीमुळे पुण्याचा विजय सूकर झाला.
Apr 6, 2012, 09:00 PM ISTमुंबई इंडियन्सला १३० रन्सचे टार्गेट
दादा सौरभ गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १३० रन्सचे टार्गेट दिले आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश नाही. त्याच्याऐवजी सूर्यप्रताप यादवला संधी देण्यात आली आहे.
Apr 6, 2012, 06:03 PM ISTभज्जी होऊ शकतो टीम इंडियाचा कॅप्टन- गांगुली
हरभजन सिंग जरी भारतीय टीममधून सध्या बाहेर असला, तरी भविष्यात भारतीय टीमचा कॅप्टन होण्याची त्याच्यात क्षमता असल्याचं मत भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने मांडलं आहे.
Apr 6, 2012, 08:46 AM IST