मोदींच्या कार्यक्रमाआधील काँग्रेसकडून पुणे मेट्रोचे भूमीपूजन
Dec 23, 2016, 03:00 PM ISTपुणे मेट्रोचे भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते घेतले उरकून
शहरातील पुणे मेट्रोचा मार्ग लागला तरी आता श्रेयाचा वाद कमी होताना दिसत नाही. २४ तारखेला पुणे मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याआधीच कांग्रेसने या मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
Dec 23, 2016, 01:19 PM ISTपुणे मेट्रोचे श्रेय काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाण करणार भूमिपूजन
पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. काँग्रेसने मेट्रोला प्राधान्य दिले. त्यामुळे काँग्रेसच्या उपस्थितीत मेट्रोचे भूमिपुजन होणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केलेय. त्याचवेळी मोदींचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसलाय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Dec 22, 2016, 03:21 PM ISTपुणे मेट्रोच्या भूमीपूजनाचा वाद मिटला...
अखेर पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरून सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला... मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिष्टाई यशस्वी झाली. भूमीपूजन 24 तारखेलाच पार पडणार आहे.
Dec 21, 2016, 11:47 PM ISTपुणे मेट्रो भूमिपुजनाचा वाद पेटला, २३ डिसेंबरला पवारांच्या उपस्थित कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर पुणे महापालिकेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात आलाय.
Dec 21, 2016, 09:43 AM ISTपुणे मेट्रो भूमीपूजन कार्यक्रमावरून वाद चिघळणार
मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमावरून वाद निवळण्याची चिन्हं नाहीत. शनिवारी 24 डिसेंबरला मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पण त्यात स्टेजवर शरद पवारांना स्थान नाही. त्यामुळे भूमीपूजनाबाबत वेगळी भूमिका घेण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचं मन वळवण्याचे प्रयत्न पालकमंत्री करत आहेत.
Dec 20, 2016, 07:19 PM ISTपुणे मेट्रोची सद्यस्थिती काय आहे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:48 PM ISTपुणे मेट्रोच्या उद्घाटनावरून महापालिकेत मानापमान नाट्य
उदघाटन कार्यक्रमांवरून मानापमान नाट्याचा पुढचा अंक पुणे महापालिकेत सुरु झाला आहे. यावेळी निमित्त आहे, मेट्रोचं उदघाटन. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रम पत्रिकेत महापौरांचे नाव नव्हते. त्यानंतर, विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे नाव न टाकून राष्ट्रवादीने त्याचे उट्टे काढले. त्यानंतर आता, मेट्रोच्या उदघाटन कार्यक्रमावरून नवीन वाद सुरू झाला आहे. मात्र यावेळी भाजप एकाकी आहे. तर, राष्ट्रवादीला काँग्रेस , मनसे आणि शिवसेनेनेही साथ आहे.
Dec 9, 2016, 06:48 PM ISTपुणे मेट्रो भूमिपूजन राजकीय वाद, 'मोदींनी न करता पवारांनी करावे'
पुणे मेट्रोच्या भूमिपुजनावरून राजकीय श्रेयवाद रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते भूमिपुजन करण्याचा प्रस्ताव, महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत बहुमतानं मंजूर करण्यात आला आहे.
Dec 8, 2016, 12:00 AM ISTपुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, असे असतील दोन मार्ग
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मेट्रोचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत.
Dec 7, 2016, 08:49 PM ISTपुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी, मोदी करणार भूमीपूजन
पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळालीय. त्यामुळे उद्या (बुधवारी) हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो प्रकल्प खर्या अर्थानं रुळावर येणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ही माहिती दिलीय.
Dec 6, 2016, 09:36 PM ISTमुंबईतील तिसऱ्या आणि पुणे मेट्रोचे २४ डिसेंबरला मोदींच्या हस्ते भूमिपूजन
पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अखेर मुहुर्त सापडला आहे. तसेच मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. यासाठी २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याचे संकेत आहेत.
Dec 6, 2016, 06:02 PM ISTपुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो करणार नाही
पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनी करणार नाही, असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
Nov 7, 2016, 11:21 PM ISTरोखठोक : पुणे वॉरीअर्स विरुद्ध नागपूर वॉरीअर्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 12:08 AM ISTपुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद चिघळला
पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळला आहे. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार भाजप वगळता अन्य पक्षीय नेत्यांनी केलाय.
Oct 20, 2016, 08:24 PM IST